TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोहसीन खान यांना “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१” साठी निवड करण्यात आली आहे.

 

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील नामांकित आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे ह्यावर्षी दिला जाणारा “खान्देश भूषण पुरस्कार” व मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, कर्जोद ता. रावेर जि. जळगाव यांच्यातर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी धरणगाव येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची निवड करण्यात आली आहे. पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज तसेच ऑनलाइन अर्ज आणि विश्वसनीय मान्यवरांनी सुचवलेल्या नावांची छाननी करून ही निवड करण्यात आली आहे. निवड करतांना शैक्षणिक क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कार्य तसेच त्यांनी राबविलेल्या विविधांगी उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२१ वार – रविवार रोजी सकाळी १०:३० वाजता कर्जोद ता. रावेर जि. जळगाव येथे “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” चा वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दि. २८ नोव्हेंबर २०२१ वार – रविवार रोजी स. ११ ते दु. ३ दरम्यान अल्पबचत भवन जळगाव येथे “खान्देश भूषण पुरस्कार – २०२१” चा वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

जळगाव कथित रेस्टहाऊस कांड : जाणून घ्या... दिवसभरातील प्रमुख घडामोडी आणि चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच ; सहाव्या जागेसाठी शिवसेनाचा दावा

May 17, 2022

धरणगाव भाजप तालुका उपाध्यक्षपदी भिमराज पाटील यांची नियुक्ती

November 4, 2024

हतबल आईची दुर्दैवी कहाणी : कोरोनात नवरा गेला, ७ मुलांचे पोट कसे भरू? ; ज्याला गरज आहे, त्याला बाळ देऊन टाकेन !

July 29, 2022

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group