TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुटख्याचा ट्रक पकडला मेहुणबाऱ्याला आणला मात्र जळगावला ; आ.मंगेश चव्हाण झाले आक्रमक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2020
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबाऱ्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंदाजे ५० लाखांचा गुटख्याने भरलेला ट्रक शुक्रवारी पकडला. परंतू तेथे गुन्हा दाखल न करता ट्रक जळगाव येथे आणला जात असताना चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पकडून पोलिसांना याबाबत जाब विचारला. तसेच माझी फिर्याद घ्यावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली.

धुळे येथून चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता एक गुटख्याने भरलेला ट्रक येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मेहूनबारे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने हा ट्रक अडविला. ट्रकची तपासणी केली असता त्यात अंदाजे ५० लाखांचा गुटखा असल्याचे दिसून आले. परंतू अचानक हा ट्रक स्थानिक पोलीस स्थानकात न नेता जळगावला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यासाठी रवाना झाला. याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळताच त्यांनी ट्रकचा पाठलाग सुरु केला. त्यानुसार पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा ट्रक शिरसोली गावाजवळ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैन व्हॅली जवळ थांबविला. त्यानंतर हा ट्रक मेहुणबारेच्या हद्दीत पकडल्यानंतरही तेथे गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? यावरून आ. चव्हाण यांनी गुन्हे शाखेच्या पोलीसांना जाब विचारला. तसेच या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी. संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आ.चव्हाण यांनी केली. दरम्यान, गुटख्याचा ट्रक जिल्हापेठ पोलीस स्थानकात आणण्यात आला असून गुटख्याची मोजणी सुरु आहे.

READ ALSO

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
Next Post

युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे ? : संजय राऊत

June 20, 2021

झुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांचा मुख्यमंत्र्यांचा दालनात आत्मदहनाचा ईशारा !

January 20, 2023

एमपीएससीचा निकाल जाहीर : एएसओ परीक्षेत जळगावचा विशाल चौधरी राज्यात पहिला !

November 23, 2022

लासगाव जवळ उभ्या ट्रकला चारचाकी कार धडकली ; एक जागीच ठार तर तीन जखमी !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group