TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! झोपेत असताना पत्नीने ब्लेडने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट !

नंतर पत्नीने जे केलं ते वाचून तुमचाही उडेल थरकाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

देहरादून (वृत्तसंस्था) एक महिलेनं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापून (Wife Cuts Husband’s Private Part) आधी त्याला नरक यातना दिल्या आणि यानंतर दोरीने गळा घोटून त्याची हत्या केली. ही घटना उत्तराखंडच्या पिथौरागड येथील कोटली पट्टी गावातील आहे.

पिथौरगडच्या कोटली पट्टी दिंगास गावात १३ फेब्रुवारीच्या रात्री ३५ वर्षीय सुनितादेवीने गाढ झोपेत असलेला आपला पती जितेंद्र राम याचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला होता. यानंतर जेव्हा तिच्या पती वेदनेनं तडफडत होता, तेव्हा तिने दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. सुनितादेवीच्या मुलीने ही संपूर्ण घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली. यानंतर तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या चुलत्याला सांगितला. मृत व्यक्तीच्या भावाने माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला अटक केली. यासोबत ब्लेड आणि दोरीही ताब्यात घेण्यात आली. महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

भांडणानंतर प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला

सुनितादेवीने पोलिसांना सांगितलं की ३८ वर्षीय जितेंद्र राम निवडणुकीचा प्रचार केल्यानंतर १४ फेब्रुवारीला रात्री उशिरा घरी परतला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. भांडणानंतर सुनिताने ब्लेडने जितेंद्र रामचा प्रायव्हेट पार्ट कापला. यानंतर तो वेदनेनं तडफडत असतानाच तिने दोरीनं गळा आवळून त्याची हत्या केली. ही संपूर्ण घटना मुलीने आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपल्या चुलत्यांना सांगितली. सुनिताचा असा आरोप आहे की तिचा पती तिला दररोज त्रास देत असे. इतकंच नाही तर अनेकदा त्याने मारहाणही केली होती. यामुळे ती वैतागली होती. याच कारणामुळे तिने हे पाऊल उचललं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
Next Post

कोर्लईत शिवसेना भाजपत राडा ; किरीट सोमय्या माघारी जाताच ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दोडे गुर्जर भवनात सरदार पटेलांना अभिवादन

October 31, 2020

शेतकरी आंदोलन; शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला : राहुल गांधी

December 9, 2020

अनेकांचे खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवताय पण… ; शिवसेनेचा राणेंच्या दिशेने इशारा !

December 26, 2022

राज्यातील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group