TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : HotStar वरील आयपीएल आणि चित्रपट, वेबसीरीजचे अनाधिकृत प्रसारण ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ChaturTV आणि HTCStorts या ऍप्लिकेशनवर २०२२ ची इंडियन प्रीमियर लीग हि बेकायदेशीरपणे कंपनीचे परवानगी शिवाय HotStar कंपनीचे सर्व्हरमधील लाईव्हडाटा अनधिकृतपणे चोरुन त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग, ब्रॉडकास्ट व टेलिकास्ट करून HotStar कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चेतन गिरनारे (पत्ता-९९ मोहन नगर, महाबळ रोड, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सरफराज अली सय्यद (वय ४०, रा. २७ रतन हाऊस, गोला लेन, फोर्ट मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ मार्च २०२२ ते आजपावेतो चेतन गिरनारे (पत्ता-९९ मोहन नगर, महाबळ रोड, जळगाव) याने स्वतः च्या आर्थिक फायदयासाठी ChaturTV आणि HTCStorts या ऍप्लिकेशनवर २०२२ ची इंडियन प्रीमियर लीग (IPL) हि बेकायदेशीरपणे कंपनीचे परवानगी शिवाय कुठलेही सबस्क्रिबशन, कुठलेही पेमेंट न करता व HotStar कंपनीचे सर्व्हरमधील लाईव्हडाटा अनधिकृतपणे चोरुन त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग, ब्रॉडकास्ट व टेलिकास्ट करत आहे. तसेच HotStar वर उपलब्ध Movies, Web Series याचे हि बेकायदेशीरपणे HotStar कंपनीचे परवानगी शिवाय प्रसारण करीत आहे. त्यामुळे HotStar कंपनीचे आर्थिक नुकसान होत आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चेतन गिरणारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
Next Post

धरणगाव जवळ भीषण अपघात ; शेंदुर्णीचा तरुण ठार, चार गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता…उंच टॉवरवर १३५ दिवस तरुणाने सरकारच्या विरोधात केलं अनोखे आंदोलन !

August 2, 2021

आगामी सर्व निवडणुकांत भाजप व शिंदे गट सोबत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

September 13, 2022

ओबीसीत मराठा समाजाचा समावेश करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

September 19, 2020

भुसावळातील ‘चॅम्यियन’ दोन वर्षांसाठी हद्दपार !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group