TheClearNews.Com
Sunday, April 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तृणमूल’ला मोठा हादरा, ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी यांचा शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार धक्के देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ‘योद्धा’ अशी ओळख असलेले माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर शुक्रवारी रात्रीच दाखल झाले असून आज मेदिनीपूर येथील सभेद्वारे त्यांनी तृणमूल काँग्रेसला तगडा झटका दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ‘योद्धा’ अशी ओळख असलेले माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर अमित शहा यांच्या बाजूलाच त्यांना स्थान देण्यात आलं होतं. सुवेंदू यांच्यासह पश्चिम बंगालमधील ९ विद्यमान आमदार भाजपात सहभागी झाले असून त्यात तृणमूलच्या ५ आमदारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप या संघर्षाला अधिकच धार चढताना दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पश्चिम बंगाल दौरा लक्षवेधी ठरला आहे. या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अपेक्षेनुसार शहा यांनी ममतांना या दौऱ्यात एकाचवेळी अनेक धक्के दिले आहेत. मेदिनीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याच सभेत सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे अनेक प्रमुख नेते भाजपात सहभागी झाले असून भाजपला त्यामुळे अधिकच बळ मिळालं आहे. ममतांचा विजयी रथ रोखण्यासाठी भाजप जोरदार रणनीती आखत आहे. त्यामुळेच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याकडे आपलं लक्ष वळवलं आहे. शहा यांनी आजच्या सभेत बोलताना पश्चिम बंगाल जिंकण्याचं आपलं स्वप्न अगदी स्पष्टच शब्दांत बोलून दाखवलं. प. बंगाल विधानसभा निवडणुकीचे जेव्हा निकाल लागतील तेव्हा २०० पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप येथे सरकार स्थापण्यासाठी सज्ज झालेला असेल, असा विश्वास शहा यांनी यावेळी बोलून दाखवला. काँग्रेसला तुम्ही तीन दशके दिली. २७ वर्षे येथे कम्युनिस्टांनी राज्य केलं. गेली दहा वर्षे येथे ममता दिदींची सत्ता आहे. आता तुम्ही भाजपच्या हाती पाच वर्षे सत्ता द्या. आम्ही पश्चिम बंगालला खऱ्या अर्थाने ‘सोनार बांगला’ करून दाखवू, असे शहा म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचे संकल्प – खाशाबा जाधव यांचे योगदान अमलात आणू

January 15, 2025

रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे दिव्यांगाना मिळाला दिलासा

August 13, 2021

पंढरपूरसह परिसरातल्या ११ गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू

November 21, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० डिसेंबर २०२२ !

December 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group