TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १० दुचाकींसह तीन जणांना अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सायंकाळी ७ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सुचना दिल्या होत्या. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार जामनेर तालुक्यातील टाकरखेडा गावातील संशयित आरोपी विशाल गोपाल भोई हा चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णू बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहूल महाजन यांनी शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरोपी विशाल भोई याला अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर आणि सुरज अशोक पारधी दोन्ही रा. टाकरखेडा ता. जामनेर यांच्या सोबत केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण १० दुचाकी जप्त केले आहे. त्यांनी ह्या दुचाकी जळगाव आणि भुसावळ तालुक्यातून चोरी केल्याचे निष्पन्नात समोर आले आहे.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

चोपडा ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई ; सात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास ३० हजाराची लाच स्वीकारताना अटक !

April 11, 2022

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड !

January 6, 2024

The Chainsmokers Actually Make a Great Nickelback Cover Band

June 27, 2020

अवैध धंद्यांची तक्रार केल्यामुळे चौघांकडून तरुणाला बेदम मारहाण ; भडगाव पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group