TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या ; मुलांना शाळेत आणायला जाताना घातल्या गोळ्या !

5 गोळ्या झाडूनही झालं नाही काही, मग घातला डोक्यात दगड ; जाणून घ्या..हत्येचा संपूर्ण थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतील जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञात आरोपींनी कारवर हल्ला चढवला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर लाड हे जखमी झाले होते. त्यामुळे मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली.

विजय ताड हे आपल्या 4 वर्षांच्या मुलीला शाळेत आणण्यासाठी गेले होते. शाळेपासून 2 मिटर अंतरावर असताना दबा धरून बसलेल्या 3 ते 4 जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी ताड यांच्या इनोव्हा गाडीवर गोळी झाडली. पण ती गोळी लागली नाही. त्यामुळे ताड हे जीव वाचवत शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावर पळत सुटले. तेव्हा मारेकऱ्यांनी त्यांच्या पाठलाग करून त्यांच्यावर मागून गोळीबार केला. त्यातील दोन गोळ्या ताड यांच्या पाठीत घुसल्या, दोन गोळ्या इतर ठिकाणी आढळून आल्या. एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्यात. गोळी लागल्यानंतर ताड जखमी झाले आणि जागेवरच कोसळले. पण त्यांचा जीव जात नसल्याचे पाहून मारेकऱ्यांनी भल्लामोठा दगड घेतला आणि त्यांच्या डोक्यात घातला.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

शाळेजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोण्ही केला आहे हे मात्र समजू शकले नाही,या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे, तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

बोदवड येथील हिरव्या तलावाच्या पुनरुज्जीवनास १ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर : चारचाकी वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार; चालक फरार !

September 27, 2024

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021

१३ वर्षानंतर घरी परतला… पत्नीने केले होते लहान भाऊसोबत लग्न !

January 13, 2022

मोठी बातमी : एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढणार? ; ‘या’ प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना !

March 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group