TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१३ वर्षानंतर घरी परतला… पत्नीने केले होते लहान भाऊसोबत लग्न !

पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बैलोन (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातून रोजगाराच्या शोधात १३ वर्षापूर्वी हैदराबादला गेलेल्या तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी मृत समजले होते. मात्र आता महिनाभरापूर्वी तो घरी परतला तेव्हा त्याला कळाले की, नातेवाइकाने त्याच्या पत्नीचे दिराशी म्हणजे त्याच्या लहान भावाशी लग्न लावून दिले आहे. त्यानंतर हा तरुण नैराश्यात राहू लागला. दरम्यान, घरात कोणी नसताना त्याने साडीला छताच्या कुंडीला बांधून गळफास लावून घेतला.

बैलोन गावातील रहिवासी संत कुमार यांनी हैदराबादला गेल्यानंतर आपल्या नातेवाईकांशी संबंध तोडले होते, इकडे घरी असलेली पत्नी, दोन मुले, तसेच आई व लहान भाऊ रामू यांचा काहीही पत्ता लागला नाही. त्याने १३ वर्षापासून त्यांनी कोणाशीही संपर्क साधला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध केली मात्र काहीही साध्य झाले नाही. आठ वर्षे वाट पाहिल्यानंतर नातेवाइकांना संताचा मृत्यू झाला असावा असे वाटले. त्यानंतर जून २०२१ मध्ये नातेवाईकाने संताच्या पत्नीचे तिचा दिर रामूशी लग्न लावून दिले. रामूसोबत पत्नी म्हणून राहू लागल्याने आता त्यांना तीन वर्षांचा मुलगा देखील आहे.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

एक महिन्यात तो साधूच्या घरी पोहोचला. पत्नीचे लग्न लहान भावाशी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो नैराश्यात राहू लागला. सोमवारी सायंकाळी नातेवाईक शेताकडे गेले होते. तेव्हा घरात संत प्रसाद यांनी पत्नीची साडी छताला बांधून गळफास घेतला. घरी आल्यानंतर नातेवाइकांना हा प्रकार कळला, त्यानंतर त्यांनी पोलीसांना फोन करून याची माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? ; मिळू शकते २० लाखांपर्यंत मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026

साडूसोबत घरी परत जातांना बसने दिली धडक ; एकाचा जागीच मृत्यू !

August 17, 2023

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

April 23, 2024

पोहायला गेले अन् अनर्थ घडला ; चार मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू !

December 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group