TheClearNews.Com
Saturday, October 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2021
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ६२ लाख रुपयांची फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी कोर्टाने आशिष लता रामगोबिन यांना दोषी ठरवले.

स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लताने स्थानिक व्यावसायिकाकडून ६२ लाख रुपये हडपले. फसवणूक झालेल्या झालेल्या एसआर महाराजांनी सांगितले, की लता यांनी नफ्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. उद्योजक एसआर महाराज यांच्या फसवणूकीचा आरोप लता यांच्यावर झाला होता. महाराजांनी लताला एक माल आयात करण्यासाठी व सीमाशुल्क देण्यासाठी ६० लाख रुपये दिले होते. लता यांनी आश्वासन दिले होते, की या नफ्यातील काही भाग त्या एसआर महाराजांना देणार.

READ ALSO

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी लता रामगोबिन यांना डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने आरोपी सिद्ध झालेलं आणि शिक्षा या दोन्हीविरोधात अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की लता रामगोबिन यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती.

महाराज यांची कंपनी कपडे, लिननचे कपडे आणि चपलांची आयात, निर्मिती आणि विक्री करते. त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रॉफीच शेअरच्या आधारावर पैसेही देते. लता रामगोबिन यांनी महाराजांना सांगितलं, की त्यांनी दक्षिण अफ्रिकी रुग्णालय ग्रुप नेटकेयरसाठी लिननच्या कपड्यांचे तीन कंटेनर आयात केले आहेत. तिनं यासाठीच्या सीमाशुल्कासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगत स्वतःची सही असलेला खरेदीच्या ऑर्डरचा पुरावा पाठवला आणि महाराजकडून ६२ लाख रुपये घेतले. मात्र, महाराज यांना नंतर समजलं की ही कागदपत्रे बनावट आहेत आणि त्यांना लता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधींच्या पणतीला फसवणूकीच्या आरोपाखाली तुरूंगात पाठवण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
Next Post

पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तालुक्यात कामांबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक

February 1, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 13 डिसेंबर 2025 !

December 13, 2025

डिजिटल अरेस्टच्या बहाण्याने सेवानिवृत्तास २१ लाखांचा गंडा !

September 13, 2025

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार २२ एप्रिल २०२२ !

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group