TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव द्या !

एकेरी नामोल्लेखाची तक्रार ; श्री राजपूत करणी सेनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2021
in जळगाव, जळगाव, जिल्हा प्रशासन, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यशराज फिल्मतर्फे हिंदू सम्राट, महावीर पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करीत आहे. परंतु, निर्माता, निर्देशक, लेखकाने या चित्रपटाला योग्य तथा सन्मानपूर्वक नाव दिलेले नाही. तर महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. या चित्रपटाला ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’असे नाव देऊन इतिहास योग्यरित्या मांडण्यात यावा, अशी मागणी श्री राजपूत करणी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, या चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव न दिल्यामुळे विशेषत: राजपूत समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकारामुळे समाजबांधवांना भडकवण्यात येत असल्याची तक्रार आहे. या चित्रपटाचे निर्देशक व लेखक ‘चाणक्य’ फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. यात अक्षयकुमार, संजय दत्त, सोनू सूद सारखे दिग्गज कलाकार अभिनय करीत आहेत. तर या चित्रपटाच्या माध्यमातून माजी विश्‍वसुंदरी मानुषी चिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव देणे आवश्यक होते. मात्र, सन्मानपूर्वक नाव न देता एकेरी भाषेचा उल्लेख केला आहे. राजपूत समाजबांधव महाराजांना देव मानतात. महाराज सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. या चित्रपटाला ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’असे नाव देण्यात यावे. इतिहासाची तोडफोड न करता योग्यरित्या दाखविण्यात यावा. अन्यथा राजपूतसह हिंदू बांधव या चित्रपटाला सिनेमागृहात प्रसारित होऊ देणार नाहीत, असा इशारा श्री राजपूत करणी सेनेतर्फे देण्यात आला आहे.

READ ALSO

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

या निवेदनावर खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील व जिल्हा प्रमुख विठ्ठलसिंग मोरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदन देताना खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आशिष हाडा, बी.एच.खंडाळकर, जिल्हा संघटक गणेश दरबारसिंग राजपूत, युवकचे खान्देश विभागीय अध्यक्ष बापूसिंह राणा, युवकचे जिल्हाध्यक्ष रंजनसिंह राजपूत, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल राजपूत, महिला अध्यक्ष आशा राजपूत, जळगाव शहर प्रमुख अतुलसिंह राजपूत, शहर संघटक ज्ञानेश्‍वर राजपूत आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ विमा योजनेचा लाभ मिळावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात स्वच्छ रेल स्वच्छ भारत – स्वच्छता पंधरवाडा सुरू

September 23, 2020

नगरमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास, जिल्हा रुग्णालयात दाखल

January 17, 2021

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 13, 2025

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ !

November 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group