TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील अनियमित पाणीपुरवठ्या विरोधात भाजप काढणार भव्य मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत पालिका प्रशासन निष्प्रभ ठरल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. संजय महाजन व शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

 

READ ALSO

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

धरणगाव शहरातील पाणी टंचाई आजची परिस्थिती नसून कित्येक वर्षापासून आहे. धरणगावकरांना पाण्याचे राजकारण नवीन नाही. असे असून देखील शहरात नागरिकांना तब्बल १३ दिवसानंतर पाणी पाणीपुरवठा होत आहे. शहरातील काही भागात तर भर हिवाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु होता. यावरूनही राजकीय वाद उफाळून आला होता. सोशल मिडीयावर नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि भाजपचे नगरसेवक ललित येवले यांच्यात कलगीतुरा रंगला होता. तर दुसरीकडे पाणी पुरवठ्यावरून धरणगावातील नागरिकांमध्ये प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. शहरात १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे गावाच्या नागरिकांच्या हितासाठी भाजपने भव्य मोर्चा काढण्याचे भाजपने ठरविले आहे. या मोर्च्याच्या नियोजनासाठी आज सायंकाळी भाजपची बैठक होत आहे. या बैठकीत मोर्च्याची तारीख आणि वेळ ठरविणार असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन व शहराध्यक्ष दिलीप माळी यांनी कळविले आहे. दरम्यान, महिन्यातून अवघ्या दोन वेळेस पाणीपुरवठा करणाऱ्या पालिका प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा संजय महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ताधाऱ्यांना नागरी समस्या सोडून पालिकेत भ्रष्टाचार करण्यात जास्त रस आहे. अवघ्या एका वर्षात १३ ते १५ कोटीचा भ्रष्टाचार ज्या पालिकेत होतो. त्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा करावी?. थोडीही नैतिकता उरली असेल तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा, भाजप अवघ्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून दाखवेल, असे आव्हान देखील श्री. अॅड.महाजन यांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

धरणगावातील नागरीक समस्यांनी ग्रस्त, पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या ; जितेंद्र महाजन यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 2, 2024

युवासेना सचिव वरूण सरदेसाई ३० मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर

March 26, 2022

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

July 18, 2021

राहुल गांधींना धक्काबूक्की नव्हे तर त्यांचा तोल गेल्यामुळे पडले – रावसाहेब दानवे

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group