TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला; हरप्रीतसिंग पाठवणार नोटीस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजप कडून पंजाबमध्ये नव्या कायद्यासंदर्भात जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हरप्रीत सिंग नावाच्या एका शेतकऱ्याचा फोटो वापरण्यात आला आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे हरप्रीत सिंग आनंदी असल्याच जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. मात्र हेच हरप्रीत सिंग गेल्या २ आठवड्यापासून सिंघू सीमेवर नव्या कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. भाजपने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला आहे, असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

हरप्रीत हे पंजाबमधील होशियारपूरचे रहिवासी आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहे आणि कलाकारही आहेत. हा फोटो आपण ६-७ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भाजपच्या जाहिरातीत हा फोटो वापरण्यात आला आहे, असं एका मित्राने व्हॉट्अॅपवरील चॅटमधून आपल्याला सांगितलं. फोटो वापरण्यापूर्वी आपली परवानगी घेतली गेली नाही. आता अनेक आपल्याला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणून संबोधत आहेत. पण आपण भाजपचे नाही तर शेतकर्‍यांचे पोस्टर बॉय आहोत, असं ते सांगत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलनाला बसलो आहे. भाजपची जाहिरात आणि आपल्या मूळ फोटोसह भाजपला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं ३५ वर्षीय हरप्रीत सिंग यांनी सांगितलं. या जाहिरातीमधून किमान आधारभूत किमतीवरून (MSP) शेतकऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही जाहिरात भाजपच्या पंजाब युनिटने सोमवारी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या जाहिरातीच्या एका कोपऱ्यात एक पंजाबी शेतकरी फावडं हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो फोटो हरप्रीत सिंग यांचा आहे. हा फोटो जवळपास ७ वर्षांपूर्वीचा होता आणि भाजपाने परवानगीशिवाय सोशल मीडिया पेजवरून हा फोटो घेतला आहे, असं हरप्रीतसिंग म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

केरळची चिंता वाढली ; एका दिवसात कोरोनाची 6 हजार प्रकरणे समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजी-माजी पालकमंत्री आणि दूध संघाच्या अध्यक्षांसह २० उमेदवारी अर्ज दाखल !

November 8, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ५० शिक्षकांच्या शिक्षक दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न

September 9, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार?, आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद !

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group