TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ५० शिक्षकांच्या शिक्षक दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

जळगाव (प्रतिनिधी) :- 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि. ७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेल तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जयंती तसेच शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सत्कार सोहळा पक्ष निरीक्षक भास्कर काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण 50 पुरस्कार्थीचा सत्कार-सन्मान करण्यात आला. त्यात मुख्याध्यापक, शिक्षक, कलाशिक्षक, क्रीडाशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीं खेळाडू यांचा समावेश करण्यात आला. याप्रसंगी मनोज भालेराव व प्रवीण धनगर यांच्या महाराष्ट्रभर गाजलेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीताने शिक्षक संजय क्षीरसागर यांनी सादर केले त्यांना राजू क्षीरसागर व सागर चौधरी यांनी संगीत साहाय्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेलचे महानगर अध्यक्ष मनोज भालेराव यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापू पाटील, महानगर अध्यक्ष एजाज़ भाई मलीक, प्रशासन अधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, प्रमुख वक्ते रामचंद्र पाटील,जिल्हा समन्व्यक विकास पवार,विलास पाटील,प्रभाकर पारवे, संग्रामसिंग सूर्यवंशी, रिजवान खाटीक, अशोक लाडवंजारी,शाम ठाकरे,अजित चौधरी, गोविंदा लोखंडे, गणेश लोडते, तुळशीराम सोनवणे व दिलीप पाटील हे उपस्थित होते
आपल्या अध्यक्ष भाषणात भास्कर काळे यांनी शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करताना प्रमाणिकपणे विद्यार्थी घडवीताना देशाच्या प्रगतीसाठी योग्य भूमिका पार पाडावी असे मत व्यक्त केले तसेच प्रमोद पाटील यांनी शिक्षकांच्या समस्या वाढल्या बद्दल खंत व्यक्त केली तर एजाज़ मलीक यांनी शिक्षकाचे कर्तव्य व देशाच्या प्रगतीतील शिक्षकांचे कार्य स्पष्ट केले राम पाटील यांनी सांगितले की शिक्षकाने अध्यापणात आनंद आणला तर अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते व विद्यार्थी घडतात.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज भालेराव,सचिव प्रवीण धनगर, कार्याध्यक्ष मुश्ताक भिस्ती, पंकज सुर्यवंशी,ज़िया बागवान,विजय विसपुते यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष सागर पाटील यांनी केले आभार शिक्षक सेलचे उपाध्यक्ष मुश्ताक भिस्ती यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : आ.जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

November 12, 2022

होय, मला ईडीची नोटीस मिळाली : खडसे

December 26, 2020

मोठी बातमी : आता सातबारा उतारे होणार बंद ; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

February 7, 2022

एटीएम कार्डची अदलाबदली करीत शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे लंपास

November 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group