TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लुधियाना कोर्टमध्ये स्फोट ; NSG, NIA ची टीम रवाना !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लुधियाना (वृत्तसंस्था) पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार दुपारच्या सुमारास घडला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या स्फोटाच्या तपासासाठी दिल्लीतून NSG, नॅशनल बॉम्ब डाटा सेंटर आणि चंदीगडवरून NIA ची दोन सदस्यांची टीम लुधियानात पोहोचत आहे.

केंद्राने मागितला रिपोर्ट

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या स्फोटाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून रिपोर्ट मागितला आहे. स्फोटाच्या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि पंजाबचे पोलीस महासंचालक घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. या घटनेनंतर पंजाबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दोन महिलांसह ३ जण गंभीर जखमी

लुधियानामध्ये दुपारी १२.२५ कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांसह ३ जण गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी लुधियानात पोहोचण्याच्या काही वेळ आधी हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या संदीप कौर (३१ वय) आणि शरणजीत कौर (वय २५) या दोन महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लुधियाना जिल्हा कोर्टाच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर एका बाथरूममध्ये हा स्फोट झाला. या घटनेनंतर बाथरूममध्ये एक छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आत्मघातकी हल्ला करणाऱ्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता फॉरेन्सिक टीम मृतदेहाची तपासणी करत आहे. यामुळे ठार झालेली व्यक्ती आत्मघाती हल्लोखोर होता की नाही? हे स्पष्ट होईल.

आत्मघातकी हल्लेखोरोन स्फोट केला – आयुक्त गुरप्रीत भुल्लर

ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे, त्याच्याकडेच स्फोटकं होती, असं लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले. पण तो आत्मघातकी हल्लेखोर होता का? यावर ते काहीही बोलले नाही. पण स्फोटात ठार झालेली व्यक्ती ही घटनास्थळी स्फोटकं पेरण्यासाठी आली होती आणि त्याचवेळी स्फोट झाला. आता या प्रकरणी गांभीर्याने तपास सुरू आहे, असं आयुक्त गुरप्रीत भुल्लर म्हणाले.

पंजाबमध्ये काही लोक शांतता भंग करताय – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंजाबमध्ये काही लोक शांतता भंग करायची आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. आधी अपमान केला. आता शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय. पंजाबची जनता कटाला बळी पडणार नाही, असं केजरीवाल म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

१ जानेवारी २०२२ पासून १० महिलांना ऑटो रिक्षा शिकण्याची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! खोटी पॉवर ऑफ अटर्नी बनवून पतीने पत्नीलाच फसवले ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा

August 3, 2022

लाच मागणाऱ्या पोलीस नाईकासह होमगार्डला अटक ; एसीबीची कारवाई !

June 23, 2021

गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

September 14, 2022

नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे फ्री नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी व फिजओथेरपी तपासणी शिबीर

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group