TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणी खडसे-येवलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) युवानेत्या तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसाचा निमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील कार्यक्रमाचे उदघाटनआप्पासाहेब गुलाबराव देवकर (मा.कृषी परिवहन राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३४ कार्यकत्यानी रक्त दान करुन शिबीर यशस्वी केले. रेड प्लस ब्लड बँक याचे सहकार्य लाभले. नाथ फाउंडेशनच्या वतीने १०० साड्या गोरगरीब महिलांना तट्याभिल सोसायटी एमएसईबी आँफीस जवळ या ठिकाणी वाटप करण्यात आले. नाथ फाऊंडेशनच्या वतीने फुटफाट वरील गोर गरीब ६० नागरिकांना ईच्छा देवी मंदीरा जवळ मोफत कबळ वाटप करण्यात आले आहे. नाथ फाऊंडेशनच्या वतीने श्रीराम माघ्यमिक विघालय मेहरुण येथे मुला / मुलींना ५०० माक्स, सँनिटायझर, ३० निबाचे झाडाचे रोक्षरोपण करण्यात आले. तसेच कार्यकम यशस्वी करण्यासाठी नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, रविंद्रभाऊ पाटील, रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ .सुरज पाटील, डॉ अखत्तर अली सय्यद, डॉ पंकज गायकवाड, डॉ प्रमोद पाटील, चेतन धनगर, भगवानभाऊ सोनवणे, गोटू चौधरी, चंद्रकांत कोळी, योगेश देसले, विजय नारखेडे, प्रदिप (बंडू) भोळे, सरिता माळी, भारती रंधे, पंकजभाऊ नाले, ललित शर्मा, युसूफ पिंजारी, शुभमभाऊ सपकाळे, मुन्नाभाऊ पहेलवान, रितेश लाडवंजारी, अतुल खाकरे, योगेश लाडवंजारी, विशाल देशमुख , विनोद सानप, विशाल देशमुख, विनोद धमाले, चंद्रकांत कोळी, भल्ला तडवी, कुणाल कुमावत, कोमल तळेले, अक्षय खैरणार, ईश्वर पाटील, कमलेश माळी, सुरज ओतरी, विजय बोदडे, विजय मराठे, योगेश जाधव, रफिक पटेल, ललित धनराडे, कृष्णा ठाकूर, रफीक पटेल, आकाश कुंभार, योशोदिन पाटील, जयेश तायडे, योगेश सोनवणे, शरीफ शेख, इत्यादीनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

READ ALSO

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
Next Post

महाराष्ट्रातून कुणीच काही ओढून नेऊ शकत नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेंदुर्णी येथील जिनिंगला आग ; ३० ते ३५ लाखांचे नुकसान !

January 9, 2023

ब्रेकिंग न्यूज : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; फडणवीस यांनी केली घोषणा !

June 30, 2022

पिंक ऑटो घेणाऱ्या प्रत्येक महिलेला दहा हजाराची मदत करणार : आमदार सुरेश भोळे यांची ग्वाही !

June 22, 2023

वीरजवान सागर धनगर यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

February 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group