TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंगना राणौतनंतर आता सोनू सूदविरोधात BMC ची तक्रार; रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रणौतच्या घराचा आणि ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता बीएमसीने सोनू सूदकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेने सोनू सूदवर आरोप लावला आहे की, त्याने जुहू येथील ६ मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केलं आहे. त्यामुळे सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन(MRTP) कायद्याखाली बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बीएमसीने केली आहे.

बीएमसीने आरोपांमध्ये म्हटलं आहे की, ‘जुहूच्या ज्या परिसरात सोनू सूदची ६ मजली इमारत आहे तो रहिवासी भाग आहे. अभिनेता सोनू सूदने कोणत्याही परवानगीशिवाय तिथे हॉटेल सुरू केलं आहे तसंच या इमारतीमध्ये अवैधरित्या काही बदल केले आहेत. याबद्दल बीएमसीने सोनू सूदला नोटीसही पाठवली होती.’ मात्र सोनू सूदने याबाबत नकार दिला आहे. आपल्याला बीएमसीकडून परवानगी मिळाली असून महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून परवानगी मिळणे बाकी आहे असं सोनू सूदने म्हटलं आहे. मात्र मी यापूर्वीच बीएमसीकडून योग्य ती परवानगी घेतली आहे. फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मेनेजमेंटच्या परवानगीचा विषय आहे. कोविड १९ च्या संकटामुळे ही परवानगी मिळण्यास उशीर झाला आहे. कोणतंही बेकायदेशीरपणे बांधकामात बदल झाला नाही, हे हॉटेल कोविड योद्धांना संकटकाळात राहण्यासाठी दिलं होतं. जर परवानगी नसेल तर मी पुन्हा हॉटेलचं रहिवाशी बांधकामात रूपांतर करतो, बीएमसीच्या तक्रारीविरोधात लवकरच मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं अभिनेता सोनू सूदने सांगितले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केलेल्या कामाची सर्वत्र चर्चा आहे, लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने अनेक गरीब मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी मदत केली, कोणाचं ऑपरेशन असो, शिक्षणासाठी पैसे असतील प्रत्येक गोष्टीत मदत करण्यासाठी सोनू सूद आणि त्याची टीम पुढे सरसावली होती, ट्विटरवर समस्या मांडली आणि सोनू सूदला टॅग केलं की हमखास त्याच्या टीमकडून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. सोनू सूदच्या या दर्यादिलीमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, याच काळात सोनू सूदच्या मदत कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोनू सूदला मिळणारी आर्थिक रसद ही भाजपाकडून होतेय असा दावाही काहींनी केला होता. शिवसेनेनेही सोनू सूदला या कामगिरीवर आक्षेप घेतले होते, त्यावरून भाजपाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
जळगाव

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

January 10, 2026
Next Post

बुलडाणा अर्बन बँक शाखा कासोदातर्फे पत्रकारांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इकरा थीम कॉलेजमध्ये “अफसांनवी नशिशस्त”चे आयोजन

December 17, 2021

रोज २ केळी खाल्ल्यास महिलांना होतील ‘हे’ फायदे !

December 25, 2021

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम !

January 1, 2024

धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

June 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group