TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिभाषणावेळी जोरदार गदारोळ ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देण्यात आल्या. गोंधळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी सभागृहातील अभिभाषण थांबवत निघून गेले.

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घोषणाबाजी सुरू केली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात होताच सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू केला. त्यानंतर विरोधी पक्षानेही नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण थांबवत सभागृहातून निघून गेले.

यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं, राज्यपालांना विधानभवनातून बाहेर जाव लागलं हे दुर्देव आहे. राज्यपालांना बोलण्यास सरकारकडून अडचणी आणल्या गेल्या. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण केलं नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करत सत्ताधारी आमदारांपैकी एका आमदाराने शिर्षासन करुन आंदोलन केलं. तसेच इतर आमदारांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन ; महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव महाविद्यालयाचे दत्तक गाव अनोरे येथे रासेयोचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरला सुरुवात !

February 6, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३५ कोरोनाबाधित, ६५ झाले बरे !

June 27, 2021

खान्देशसाठी आनंदाची बातमी: धरणगाव रेल्वे स्टेशनला ३ नवीन गाड्यांचे थांबे मंजूर

March 22, 2025

धरणगावात पाच दिवसांच्या लॉकडाऊनचे कडेकोट बंदचे पालन करावे ; प्रांताधिकारी विनय गोसावी

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group