TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड : अवैध दारूमुळे भांडण, एक गंभीर जखमी ; महिला धडकल्या पोलीस ठाण्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in गुन्हे, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील हंरणखेड येथे अवैध दारूमुळे झालेल्या भांडणात झालेल्या हाणामारीत एक गंभीर जखमी झाल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात धडकल्यामुळे वातावरण गंभीर झाले होते.

दि. 27 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एकाने दुसऱ्यास शिवीगाळ करत काठीने डोक्यावर हात पायावर बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले होते. जखमीस पुढील उपचारासाठी जळगाव येथे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात 28 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास जखमी नारायण सुखदेव तायडे याची बहीण सिंधुबाई पांडुरंग तायडे यांच्या फिर्यादीवरून भिमराव रामदास तायडे (रा. हंरणखेड) याच्याविरोधात भादवि 326,506, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

READ ALSO

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

दरम्यान सदर घटनेस गावात विकली जाणारी अवैध दारू कारणीभूत आहे, असं मत गावातील महिलांनी व्यक्त केले असून सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गावात नेहमी वाद मारामारी होतात. हंरणखेड गावात एका आठवड्यात तीन मारामारीच्या घटना झाल्या असून नुकताच जो प्रकार घडला, तो दारूमुळे झालाय. यामुळे महिलांनी पोलिसांना निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देतांना उषा तायडे ,कुसुम तायडे ,अनिता तायडे ,विमल वाघ ,बेबा गवळी ,कमला गवळी,दुर्गा तायडे ,वच्छला तायडे ,सुशीला तायडे ,उषा गवळी ,उज्वला गवळी ,लता गवळी, आशा गवळी, शारदा तायडे, सिंधू मेढे, चंद्रा तायडे, बबिता मेढे, सुरेखा इंगळे, अनुसया गवळी, शिला तायडे, शोभा गवळी, रत्ना इंगळे, मनकर्णा तायडे, सुमन गवळीसह आदी महिला उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
Next Post

दोन वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या इरफानची झाली 'आत्मसन्मान'च्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग? ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

February 1, 2023

माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे जामनेर तालुक्यातील ७२७ शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

September 11, 2020

धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता?

December 3, 2020

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून रावेरमधील तिघांची टोळी सहा महिन्यासाठी हद्दपार !

December 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group