TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे जामनेर तालुक्यातील ७२७ शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर प्रतिनिधी । शेतकर्‍यांना कर्जमाफी करण्यात आली, मात्र शेकडो शेतकरी त्यापासून वंचित असून जामनेर तालुक्यातील सुमारे ७२७ वर शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यासह अन्य तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीपासून वंचित राहीले होते, तसा प्रस्ताव स्थानिक पातळीवरुन मंत्रालयात पाठविण्यात आला होता. अखेर माजीमंत्री तथा आ.गिरीश महाजन यांनी संबंधीत सहकार मंत्रालय आणि विविध शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून त्यावरील सर्व शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली.

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द, वाडी, मायेगाव, मांडवे, मोहाडी, सोनारी, भागदारा, वाकी, नांद्राहवेली, वाघारी आदी गावातील शेतकर्‍यांपैकी काहींची नावांत बदल, खातेक्रमांकात तफावत तर काहींच्या कर्जमाफीची रक्कम चुकीची दाखविण्यात येत होती. अशा विविध अडचणीमुळे तालुक्यातील ७२७ कर्जमाफीपासून वंचित रहावे लागले होते. आता वरील सर्व त्रुट्या दुर करण्यात आल्याने कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याचेही महाजन यांनी सांगितले.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

पुढे आ. महाजन म्हणाले की, त्याबाबत सुधारणायुक्त प्रस्ताव जिल्हा बँकेसह प्रशासनाच्या संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येवून त्यासाठीची कर्जमाफिची रक्कम सुध्दा बँकेकडे तत्काळ वर्ग करण्यात आल्यामुळे या ७२५ वर शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने समाधान वाटत आहे असेही महाजन यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

डीपीडीसीतून होणार आता कोविडचा खर्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘पॉईंटमन’ च्या सतर्कतेमुळे वाचले मुलाचे प्राण, वांगणी रेल्वे स्थानकातील घटना

April 19, 2021

भरळधान्य केंद्रात शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी ; शेतकऱ्यांची मागणी

May 4, 2021

उत्तरप्रदेश निवडणुकीने काका-पुतण्याला पुन्हा आणले एकत्र ; भाजपचे वाढले टेंशन !

December 17, 2021

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला !

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group