TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईत बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने दिग्दर्शकावर बलात्काराचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कास्टिंग दिग्दर्शक आयुष तिवारी यांच्याविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप आयुष तिवारी याने पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी गर्भवती राहिली होती, पण त्याने लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पीडित तरुणीने 25 नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष तिवारी याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष देऊन दोन वर्ष तिच्यावर बलात्कार केला. आरोपी आयुष तिवारीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘पॉर्न व्हिडीओ दाखवून आयुष आपल्यासोबत अत्याचार करत होता. तसंच तो व्हिडीओ कॉल करून आणि आपल्या गुप्तांगाचे फोटोही पाठवत होता. माझी प्रकृती अचानक बिघडली. उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे तपासणी केली असता प्रेग्नट असल्याचे समोर आले. त्यानंतर आयुष याला याबद्दल सांगितले असता त्याने माझ्या चारित्र्यावरच संशय घेऊन मारहाण केली’.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

अमित शाहांच्या नावे फ्रॉड करणाऱ्याला आग्रातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा !

January 3, 2023

मोठी बातमी : किरण गोसावीचा जळगावात मुक्काम?

October 29, 2021

एका भयंकर अपघाताने आयुष्य केले बरबाद ; कमावत्या वयात दोन तरुणांना कायमचे अपंगत्व !

May 14, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२३ !

October 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group