TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

६ महिन्यापूर्वी दफन केलेल्या दीड वर्षाच्या मुलीची हाडे काढली बाहेर !

कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कल्याण (वृत्तसंस्था) कल्याण गोविंदवाडी परिसरात सहा महिन्यापूर्वी दीड वर्षाच्या मुलीचा तापामुळे मृत्यू झाला होता. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानुसार मुलीचा दफन केलेला मृतदेहाची हाडे बाहेर काढण्यात आली आहे. ही हाडे कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला तपासणीकरीता पाठविण्यात आली असून मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड होणार आहे.

कल्याण गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा ही तापाने आजारी पडली. तिला उपचारासाठी सहानी यांनी सूचकनाका येथील डॉक्टर आलम यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी औषधे दिली. मुलीचा ताप उतरत नसल्याने तिची तब्येत बिघडली. ७ जुलै २०२१ रोजी नेहाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यू प्रकरणी साहानी यांनी टिळकनगर आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मुलीला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले होते. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच तिचा मृतदेह दफन करण्यात आला.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

मुलीच्या मृत्यूस डॉक्टरसह त्याचा साथीदार जबाबदार असल्याचा आरोप साहानी यांनी केला. या प्रकरणी त्यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशापश्चात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दरम्यान डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने अंतिम जमीन मंजूर केला. दरम्यान न्यायालयाकडे मुलीचा मृतदेह बाहेर काढून त्याची तपासणी केली जावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ३ जानेवारी २०२२ रोजी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या उपस्थित पोलिस आणि तज्ञ डॉक्टरांनी मुलीला ज्या ठिकाणी दफन केले होते. त्याठिकाणी जाऊन मुलीची हाडांचे सॅम्पल घेतले. ते कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. फॉरेन्सीक लॅबचा अहवालातून मुलीच्या मृत्यूचे सत्य बाहेर येऊ शकते अशी आपेक्षा मुलीच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले ; ट्रॅक्टर मालकाविरुध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाच भोवली : पोलीस हवालदाराला ५० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले

July 26, 2024

दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह एकाला अटक

August 12, 2024

भुसावळात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

June 7, 2021

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group