TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी लिपिकाला मध्यरात्री अटक !

भुसावळ मंडळमधील जळगाव आरपीएफची कारवाई ; जामनेरला दोघांकडून 68 हजारहून अधिकची रेल्वे तिकीट जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी दलालास मदत करीत असलेल्या रेल्वेच्या मुख्य वाणिज्य लिपिकाला भुसावळ मंडळमधील जळगावच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी मध्यरात्री अटक केली आहे. सोमवारी रात्री 12 वाजता जामनेर रेल्वेस्थानकावर ही कारवाई करण्यात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. चंद्रकांत प्रताप पाटील (वय 37, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) असे पकडल्या गेलेल्या लिपीकाचे तर सिद्धार्थ सुरेश सोनवणे (वय 25, रा. रेल्वे कॉलनी, जामनेर) असे संशयित दलालाचे नाव आहे.

चंद्रकांत पाटील याची नियुक्ती जामनेर रेल्वेस्थानकवर असून तो अनुकंपा तत्त्वावर नोकरील लागला आहे. त्याची जामनेर स्थानकावर रेल्वेचे तिकीट बुकींग काऊंटरच्या ठिकाणी नियुक्ती आहे. या ठीकाणच्या काही प्रवाशांनी जळगाव स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार आरक्षण उपलब्ध असूनही नकारदेण्यासह इतर बाबत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानीशा पटल्यानंतर सोमवारी रात्री भुसावळ आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक मनोज सोनी, परीक्षित वानखेडे, किरण पाटील, विनोद जेठवे यांच्या पथकाने साध्या गणवेशात जाऊन जामनेर रेल्वेस्थानकावर सापळा रचला. एका कर्मचाऱ्याने प्रवासी असल्याचे सोंग घेऊन आरक्षणाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

दलाल उपलब्ध होतो का? याची चौकशी केली. काही वेळातच त्यांना सिद्धार्थ सोनवणे याने प्रतिसाद देत तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लिपीक चंद्रकांत पाटील यांची मदत सिद्धार्थ याने घेतली. ही प्रक्रीया पूर्ण होताच पथकाने चंद्रकांत पाटील याच्या दालनात प्रवेश करुन त्याला रंगेहात पकडले. यावेळी दोघांच्या ताब्यातून 68 हजार 535 रुपये मुल्य असलेले 14 रेल्वे तिकीट मिळून आले. या तिकीटांसाठी संबधित व्यक्तींकडून सिद्धार्थ याने मागणीपत्र तयार केले होते. सापळा यशस्वी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील व सिद्धार्थ साेनवणे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ याने मागणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील तिकीट काढून ठेवायचा. नंतर तिकीटाचा फोटो सिद्धार्थला व्हाटसअ‌ॅपवर पाठवून नंतरच सिद्धार्थ त्याला पैसे देत होता. तसेच कमिशनचे पैसे न मिळाल्याचे चंद्रकांत पाटील संबधित तिकीट स्वत:जवळच ठेऊन घ्यायचा, अशीही माहिती सिद्धार्थने पोलिसांना चौकशी दरम्यान दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

बोदवड : करंजी पाचदेवळी सरपंच शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे अपात्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात नेमले जाणार 1606 योजनादूत !

September 8, 2024

सावखेडयाच्या पोलीस पाटलांविरोधात हस्तक्षेपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

January 9, 2021

जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी गुलाबराव वाघ यांची निवड !

June 3, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 मे 2024 !

May 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group