TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावामधील गुन्हेगारी टोळीतील ११ जणांवर मोक्का !

जळगाव पोलीस दलाची मोठी कारवाई ; गुन्हेगारी विश्वात खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील गुन्हेगारी टोळीतील तब्बल ११ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली आहे. या कारवाईमुळे चाळीसगाव तालुक्यातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 जाणून घ्या कुणा-कुणावर लावलाय मोक्का !
चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५/२०२२ भादंवि क, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९,१२०(२) या गुन्हयांतील आरोपी टोळी प्रमुख अमोल उगन गायकवाड (वय २५, रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव), टोळी सदस्य २) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले (रा. नागद रोड, चाळीसगाव) (अटकपूर्व जामीनावर), ३) कृष्णा उगन गायकवाड (रा. नागद रोड, चाळीसगाव), ४) संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम (रा. हिरापुर ता. चाळीसगाव), ५) विक्की ऊर्फ शुभम विजय पावले (वय २३ रा. हिरापुर ता. चाळीसगाव), ६) श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण (वय २४ रा. हिरापुर ता. चाळीसगाव), ७) सचिन सोमनाथ गायकवाड (वय २२ रा.बाबाजी चौक चाळीसगाव), ८) जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) (वय २४ रा. भोरस खुर्द ता. चाळीसगाव), ९) उद्देश ऊर्फ गुड्डू सुधिर शिंदे (वय २४ रा. हिरापूर ता. चाळीसगाव), १०) योगेश रतन पांचाळ (पडवळकर) (वय २६ रा. हिरापूर ता. चाळीसगाव), ११) पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप (रा. पिंपळखेड ता. चाळीसगाव)(फरार)

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

वरील गुन्हयांतील संशयित आरोपीतांनी यापूर्वी टोळीने आर्थिक फायदयासाठी घरे बरेच गुन्हे केलेले असल्याचे चाळीसगाव शहर पो.स्टे. अभिलेखावर आहेत. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक, चाळीसगाव उपविभाग अभयसिंह देशमुख यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील,पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदर टोळीवर वरील दाखल गुन्हयांत मोक्का कायदयाचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी मोक्का प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या कार्यालयात दि.२२ जानेवारी रोजी सादर केला.

त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन दि. २१ जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्याकडे प्रस्तावर सादर केला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करून सदर गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे क. ३(१)(II), ३(२), ३(४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी दि. २५ जानेवारी रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्हयांतील वरील आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आलेले आहे. सदर प्रस्ताव कामी किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सफी युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहर पो.स्टे. कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक, सहा. पो. निरी. श्री. विशाल टकले यांनी योगदान दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

October 25, 2024

पुणे हादरले ! ११ वर्षीय मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात लैंगिक अत्याचार

March 24, 2022

मोदींचा करिष्मा संपला? ; तब्बल १३ नेत्यांचा भाजपला रामराम

January 13, 2022

करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

September 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group