TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् ॲकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुलं-मुलीचा संघाने 192 गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकाविले. 80 गुणांसह रत्नागिरी द्वितीय, 72 गुणांसह कोल्हापूर तृतीय, 56 गुणांसह जळगाव जिल्हा चतूर्थ क्रमांकाने विजयी ठरलेत. उत्कृष्ट खेळाडू बिड जिल्ह्याची नयन बारगजे, पुणे जिल्ह्याचा ओम बोरसे यांना सन्मानित करण्यात आले.

तीन दिवस झालेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरणाप्रसंगी अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ.निशा अनिल जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे पुणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खोकावाला जळगाव, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील रायगड, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे,सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अरविंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. निशा जैन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून प्रोत्साहीत केले.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश घारगे, जयेश बाविस्कर यांच्यासह जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम द्वारे सेन्सर्सवर घेण्यात आली. यात राज्यभरातुन २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

तायक्वांडो स्पर्धेचा निकाल –
मुलं – 55 किलो वजनात आयुष ओहल, पुणे, सुवर्ण पदक, क्रिश बोहर, ठाणे, सिल्व्हर, प्रतिक माळी, सांगली, अभिषेक चौघुले कोल्हापूर ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं – 63 किलो वजनात किरण मंदादे औरंगाबाद सुवर्ण पदक, कृष्णा मिश्रा पुणे सिल्व्हर, यश खराटे मुंबई, अंश गुंडाळे ब्राॅन्झ पदक मिळविले.
मुलं – 73 किलो वजनात जयेश पवार जळगाव सुवर्ण पदक, अमयदेव फुलेर पुणे सिल्व्हर, प्रज्वल दभाळे धुळे, ओम भगतकर यवतमाळ ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं – 78 किलो वजनात अभिषेक सुकाळे पुणे सुवर्ण, ऋतिक कोतकर जळगाव सिल्व्हर, राज रसल रत्नागरी, करण जावळे औरंगाबाद ब्रान्झ पदक मिळविले.
मुलं- 78 किलो वजनाच्या वरती अमय सावंत रत्नागिरी सुवर्ण, रोशन वंजाळे पुणे सिल्व्हर, अभिजीत थोरात अहमदनगर, साई वरे ठाणे ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 42 किलो वजनातील वैभवी मेनकुदळे पुणे सुवर्ण, आकांक्षा दर्ड अहमनगर सिल्व्हर, अमृता मंडवे रत्नागिरी, रोशनी चटारे चंद्रपूर ब्रान्झ पदक मिळाले.
मुली – 44 किलो वजनातील तनिषा शिवहरी पुणे सुवर्ण, मयूरी कदम रत्नागिरी सिल्व्हर, दर्शना म्हात्रे मुंबई, साहयता यादव मुंबई ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 46 किलो वजनातील साक्षी पाटील पुणे सुवर्ण, गायत्री शेलार रत्नागिरी सिल्व्हर, श्वेता सावंत उस्मानाबाद, श्रद्धा रमावत अमरावती ब्रान्झ पदक मिळविले.
मुली – 63 किलो वजनातील सिद्धी बेंडाळे पुणे सुवर्ण, सुहानी धनल कोल्हापूर सिल्व्हर, समृद्धी सांगळे औरंगाबाद, युगा मेश्राम गोंदिया, ब्रान्झ पदक मिळविले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
Next Post

स्व.आर.बी. सूर्यवंशी सर यांच्या स्मृति प्रित्यर्थ इंग्रजी कथाकथन व निबंध स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Online क्लासदरम्यान कॉलेजच्या शिक्षकानं ‘तो’ व्हिडीओ लावला अन् गमावली नोकरी

March 14, 2022

सोमय्यांच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर ; म्हणाले, बॅग भरून जेलमध्ये जायला ही काय सहल नाही

June 7, 2022

मोदी तुकारामाच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले ; शिंदेंच्या बंडावर भुजबळांची प्रतिक्रिया

June 22, 2022

भुसावळ परिसरात चौघांचा अंगावर वीज पडून मृत्यू !

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group