TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२० गुंठ्यांच्या रजिस्ट्रीसाठी ८१ हजारांची लाच ; दुय्यम निबंधकासह तिघे अटकेत !

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

हदगाव (वृत्तसंस्था) शेतजमिनीच्या रजिस्ट्रीसाठी १ लाख ९९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधक बालाजी शंकरराव उत्तरवार व रक्कम स्विकारणारे दस्तलेखक व मुद्रांक विक्रेता यांच्या हस्ते ८१ हजार ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दि.१२ जुलै रोजी शुक्रवारी सायंकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान हदगांव येथे करण्यात आली. यातील आरोपी दुय्यम निबंधक व इतर तीन आरोपींना अटक केली आहे.

तक्रारदारांने हदगाव येथील गट क्रमांक २५६-२ मध्ये २० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. शेतजमिनीच्या रजिस्ट्रीसाठी हदगाव येथील दुय्यम निबंधक उत्तरवार यांना भेटले असता त्यांनी रजिस्ट्रीसाठी नोंदणी व मुद्रांक फीसह एकूण १ लाख ९९ हजार लाचेची मागणी केली. पण तडजोडीअंती १ लाख ९५ हजार देण्याचे ठरले. ही रक्कम दुय्यम निबंधक कार्यालयात काम करणारे मुद्रांक विक्रेता समीउल्ला अजमतउल्ला शेख यांच्याकडे देण्याचे सांगितले.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १२ जुलैला तक्रार दिली. त्यावरून लाचेची पडताळणी केली असता समीउल्ला यांनी १ लाख ९५ हजारांची लाच उपनिबंधक कार्यालय आवारात स्वीकारून आरोपी शेख अबूबकर याच्याजवळ दिली. त्यानंतर नोंदणी व मुद्रांक फी भरल्याची एक लाख १३ हजार ४०० रुपयांची पावती दिली. याप्रकरणात उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीच्या नावाखाली ८१ हजार ६०० रुपयांची लाच समीउल्ला यांच्याद्वारे स्वीकारल्याचे दिसून आले.

याप्रकरणी दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार, मुद्रांक विक्रेता समीउल्ला अजमतउल्ला शेख ऊर्फ शमी व मुद्रांक विक्रेता शेख अबूबकर करीम सिद्दीकी ऊर्फ बाबू या तीनही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही सापळा कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलिस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

नारायण राणे यांच्या खासदारकीला राऊत यांचे उच्च न्यायालयात आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहिद भगतसिंग यांच्या जंयतीनिमित्ताने सोशल मिडियावर युझजर्सनी वाहिली श्रद्धांजली

September 28, 2020

मतदार नाव नोंदणी, नाव, पत्ता दुरुस्त करण्याची संधी !

November 12, 2020

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

October 13, 2021

बोदवड येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात !

January 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group