TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहापूर येथे महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून ; पळून जाण्यापूर्वीच आवळल्या संशयिताच्या मुसक्या !

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) दारु पिवून घरी येत असल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून महिलेच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संगिता पिराजी शिंदे (वय ३६), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना दि. १ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहापुर येभिल पुराभागात घडली.

खून करुन संशयित किरण संजय कोळी (वय २६) हा पसार होण्यापुर्वीच जामनेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथील सासर असलेल्या संगिता शिंदे या पतीसोबत राहत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्या शहापूर येथे आपल्या माहेरीच राहत होत्या. संशयित किरण कोळी हा महिलेच्या घरी येणे जाणे होते. तसेच त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे नेहमीच दोघांमध्ये भांडण होत असत. आज सकाळी देखील त्या दोघांमध्ये वाद झाला तो वाद चांगलाच विकोपाला गेला आणि किरणने संगिताच्या डोक्यात दगड घालून लाकडी दांड्याने मारहाण करून तिची निघृणपणे हत्या केली. त्यामुळे अनैतिक संबंधातून संशयित आरोपी किरणने संगिताची हत्या केल्याचे गावातील रहिवाशांमध्ये बोलले जात आहे. मयत संगीताच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. धनराज शंकर वडार (रा. शहापूर) यांच्या फिर्यादीवरून संशयित किरण संजय कोळी (वय २६, रा. तळेगाव ता. जामनेर) याच्या विरोधात नवीन कायद्यानुसार जामनेर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएनएस कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे करीत आहेत.

पसार होण्यापुर्वीच केली अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासचक्रे फिरवित फरार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित किरण कोळी याला अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jamnermuder

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

एक लाखाहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात २७ कोटी वर्ग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय घरकुल समितीच्या बैठकीत रमाई आवास योजनेच्या ४० प्रस्तावांना मंजुरी

December 3, 2020

केंद्र सरकारने धमकी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले : हसन मुश्रीफ

June 7, 2021

जळगाव कृउबा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम घोटाळा ; वाचा अॅड. विजय पाटील यांची तक्रार जशीच्या तशी !

May 19, 2021

बीएचआर घोटाळा : ठेवीदारांची १०० टक्के रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा !

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group