TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीच्या नवऱ्याचा केला निर्घृण खून ; ‘हे’ कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादात एक इसमाने आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि १२) सायंकाळी ७ वाजेदरम्यान तपोवन (ता कन्नड) येथे घडली. रंजित अंकुश माळी (४५ रा. घुसूर ह मु. तपोवन ) असे मयताचे नाव आहे. तर घटनेनंतर संशयित आरोपी गौताळा जंगलात फरार झाला आहे.

तपोवन येथील कल्पना बाबू गायकवाड हिचा घुसूर येथील रंजित अंकुश माळी (४५, रा घुसूर ता. कन्नड) याच्यासोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर अंकुश माळी हा मजुरीसाठी सासरवाडीतच म्हणजे तपोवन (ता. कन्नड) येथे आपल्या पत्नी व दोन मुलांसह पाच-सहा महिन्यांपासून सासऱ्याच्या झोपडी शेजारीच दुसरी झोपडी बांधून राहत होता. घटनेच्या दिवशी बुधवारी (दि १२) तपोवन येथे किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या साला व मेव्हणा यांच्यात दारू पिण्यास पैसे देण्याहून वादावादी झाली. करदडी जंगल पायथ्याशी असलेल्या झोपडीवर येताच मेव्हण्याने आपली पत्नी कल्पना हिला ‘तुझा भाऊ नंदू याला दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तो माझ्यासोबत भांडला’, अशी माहिती दिली. ही बाब नंदुने ऐकल्यानंतर पुन्हा त्यांच्यात चांगलाच वाद होऊन हाणामारी झाली व साल्याने झोपडीच्या कुडातून कुऱ्हाड काढून दाजी (मेहुणा) रंजित माळी यांच्या गळ्यावर सपासप दोन वार करून ठार केले. मेव्हणा मयत झाल्याचे समजताच साल्याने तेथून गौताळा जंगलातून पळ काढला. नंदू बाबू गायकवाड ( वय ३५ रा. तपोवन) असे आरोपीचे नाव आहे.

READ ALSO

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश बडे, पोहे विलास सोनवणे, पंढरी इंगळे, सोपान डकले, लालचंद नागलोद, पवार, कौतिक सपकाळ, विजय बोटकर, चव्हाण, पवन खांबट, दीपक सोनवणे अधिक तपास करीत आहेत. मयताची पत्नी कल्पनाने आरडाओरडा करताच काही नातेवाईक जमा झाले. त्यांनी हे प्रकरण येथील सरपंच नारायण सोनवणे व लक्ष्मण सोनवणे यांना कळवले त्यांनी लागेल ही माहिती पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. दि. १३ गुरुवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा येथे रंजित माळी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी मयताची पत्नी कल्पना माळी यांनी पिशोर पोलिस ठाण्यात भाऊ नंदू गायकवाड याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
Next Post

सासरच्या मंडळीकडून बेदम मारहाण, जखमी जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले ; ट्रॅक्टर मालकाविरुध्द गुन्हा

February 6, 2022

रस्ता बनवण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण ; जळगाव तालुका पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

August 31, 2024

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ६१० कोरोनाबाधित, ३२७ झाले बरे !

March 6, 2021

‘त्या’ परिवारांना शासकीय योजनांचा लाभ द्या ; लाडशाखीय वाणी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group