TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुपटीने वाढवू : सभापती नरेंद्र पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2023
in कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) काही व्यापारी हातचिठ्ठीवर माल घेत होते त्यामुळे मापाडी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. परंतु नवीन संचालक मंडळ आल्यापासून हातचिट्ठीवर माल घेणे परिपूर्णपणे बंद केला असून मालाचा तोल काटा झाला की, त्याच दिवशी चेक शेतकऱ्यांना मिळत असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हेच समाधान आम्हा संचालक मंडळाला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुपटीने वाढवू, असा विश्वास देखील सभापती नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. ते आज पत्रकारांसोबत बोलत होते.

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली तसेच इतर अन्नधान्याची सुद्धा आवक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सभापती नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी असेच सहकार्य केले तर अवघ्या पाच महिन्याचा कालावधीत ८५ लाख रुपयांचा उत्पन्न आपण घेतले आहे. तर आर्थिक वर्षाच्या शेवट पर्यंत आपण दुपटीने उत्पन्न घेण्याचे मानस आहे आणि तो पूर्ण करणारच अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी हितगुच करतांना सांगितले. या अगोदर काही व्यापारी ठराविक शेतकऱ्यांना पंधरा पंधरा दिवस मालाचे पैसे देत नसल्याने हाच माल शिरपूर अमळनेर व इतर ठिकाणी जात असल्याने आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तोटा होत होता. परंतु व्यापाऱ्यांना त्यांच्याही अडीअडचणी समजून त्यांना सांगितले की, शेतकऱ्यांना तात्काळ पेमेंट अदा करा यात आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीचा फायदा आहे हे त्यांना पटवून दिल्याने त्यांनी होकार दिला. व हात चिट्ठीवर कोणीही माल घेऊ नका अशी विनंती त्यांना केले असता त्यातही त्यांनी सहकार्याची भूमिका दाखविल्याने ही आवक वाढली आहे.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

तसेच प्रत्येक जिनिंग वर एक मापाडी आम्ही बसून दिले असल्याने एकही व्यापाऱ्याला हात चिठ्ठीवर माल मिळत नाही. ती फी पूर्णपने मिळत आहे. त्यामुळे मापाडीची मजुरीही वाढली आहे. ती ही त्यांना मोठया प्रमाणावर मिळत असल्याने त्यांचा रोज चांगल्या पद्धतीने होत आहे. जवळपास ६००० क्विंटल आणि जिनिंग मध्ये जवळपास ३००० क्विंटल मक्याची आवक आहे. चांगल्या मालाला २००० रुपया पर्यंत भाव मिळत आहे. आणि ओला असला तर त्याला कमी भाव मिळत आहे त्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपल्या घरीच मालाला कोरडा करून आणायला हवा जेणे करून २००० पेक्षाही जास्त भाव मिळतील. तसेच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकतेच शेतकरी निवास स्थान तयार करण्यात आले आहे. तरी त्यांचा ही लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
कृषी

धरणगाव तालुक्यात खरीप जमीनदोस्त !

September 29, 2025
Next Post

क्रिकेट वर्ल्डकपच्या सामन्यांवर बेटिंग रॅकेटचा भंडाफोड ; दोन लाखांच्या मुद्देमालसह तीन संशयितांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळवाटप

January 13, 2021

खळबळजनक : पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या !

September 2, 2024

दिलिप वैद्य यांना शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार ; धरणगावात आज मान्यवरांच्या हस्ते वितरण !

September 28, 2022

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा संदेश

November 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group