TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग. स. सोसायटीच्या नोकर भरतीवरून आजी-माजी संचालक भिडले !

जळगावामधील सर्वसाधारण सभेत हाणामारी ; ‘वीस खाेके, संचालक आेके’च्या घोषणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2022
in गुन्हे, जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग. स. साेसायटीच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नाेकर भरतीच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ उडाला. यावेळी ‘वीस खाेके, संचालक आेके’च्या घाेषणा देण्यात आल्या. थेट व्यासपीठावरच आजी-माजी संचालकांसह सभासदांत हाणामारी झाल्याने विषय मंजूर करत २० मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली.

जळगाव जिल्हा सरकारी नाेकरांची सहकारी पतपेढीची (ग. स. साेसायटी) सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी १.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालय सभागृहात आयाेजित करण्यात आली हाेती. सभेच्या सुरुवातीला १२ पैकी पाच विषयांना मंजुरी देण्यात आली. सभासदांनी डिव्हिडंड सहा टक्क्यांऐवजी १० टक्के देण्याची मागणी केली; परंतु सत्ताधाऱ्यांनी एकामागून एक िवषय मंजूर करण्याचा धडाका लावला. त्यामुळे सभासदांनी घाेषणाबाजी करत थेट व्यासपीठ गाठत जाब विचारला. गाेंधळ सुरू असताना चाेपडा व चाळीसगाव येथील सभासदांत धक्काबुक्की झाली. यादरम्यान संस्थेच्या अाजी-माजी संचालकांत थेट वाद उफाळून आल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. वेळीच पाेलिसांना पाचारण केल्याने वाद निवळला.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ग.स. साेसायटीच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेकांवर आराेप करणारे सहकार, लाेकसहकार व प्रगती गटाचे सर्व संचालक एकत्र आल्याने सभासदांत राेषाचे एक कारण ठरले. लवकरच संस्थेत नाेकर भरती हाेणार आहे. त्यात सत्ताधारी ३० व विराेधकांना प्रत्येकी १० जागा देण्यात येणार असल्याचा आराेप करण्यात आला. सभेची अजेंड्यावरील वेळ ११ वाजेची हाेती; परंतु दाेन दिवस आधीच सभेची वेळ दुपारी १.३० वाजेची करण्यात आली. त्यामुळे हजाराे सभासद मीटिंग भत्ता घेऊन निघून गेले हाेते. सभागृहात सुमारे दीड हजार सभासद उपस्थित हाेते; परंतु प्रथमच सत्ताधारी व विराेधक एकत्र आलेले असताना सभासदांनीच विराेध केल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी लाेकसहकार गटाचे अध्यक्ष मनाेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनीच गाेंधळ घातल्याचा आराेप केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

खळबळजनक : गुन्हा मागे घेण्याच्या वादातून एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी येथे शाहिद जवान परिवार सन्मान सोहळा व माजी सैनिक स्नेह संम्मेलन उत्साहात

December 19, 2021

पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्यावी ; सीबीआयचं ठाकरे सरकारला पत्र

August 8, 2021

नातवाने केला आजीचा निर्घृण खून, मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला घरात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 17, 2024

पाळधीत धाडसी चोरी, अडीच लाखांची रोकड लंपास !

August 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group