TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातवाने केला आजीचा निर्घृण खून, मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला घरात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

अवघ्या चार तासातच जळगाव एलसीबीच्या पथकाकडून गुन्ह्याची उकल !

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2024
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) डोक्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी घरात एकटीच राहत असलेलया मांजाबाई दगडु भोई (वय ८०, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) या वृद्धेचा खून करुन तीचा मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला होता. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने विशाल प्रभाकर भोई, – (वय २२) या नातवानेच आजीची हत्या केल्याची कबुली दिली असून अवघ्या चार तासाच एलसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

जिवे ठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवले !

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडु भोई या घरात एकट्याच राहत होत्या. बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जिवे ठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी तपासचक्रे फिरवले असता, त्यांना वृद्धेचा खून तीचाच नातू विशाल याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचे समजले.

पैसे न दिल्याने आवळला गळा
ताब्यात घेतलेल्या विशालची कसून चौकशी केली असता, त्याने माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेडण्यासाठी मी आजीकडे पैशांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारल्याची कबुली पोलिसांना दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: muderPachora

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

जामनेर : मुलानेच केला चाकूने वार करत वडिलांचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 7, 2021

जीएम फाउंडेशनने लाडकी बहिण योजनेचे २३ हजार फार्म भरले विनामूल्य !

July 31, 2024

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील 7800 बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा !

August 4, 2022

जिल्ह्यातील ट्रान्सफार्मरसह अन्य कामांसाठी १५ कोटींच्या कामांना मान्यता !

March 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group