TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीत धाडसी चोरी, अडीच लाखांची रोकड लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) सरकारी कंत्राटदार अनिल कासट यांच्या पाळधीतील कासट ग्रुप कार्यालयातून चोरट्यांनी दोन लाख 60 हजारांची रोकड चोरी केल्याची धक्कादायक घटना 5 ते 6 दरम्यान घडल्याने खळबळ उडाली.

दैनिक दिव्यमराठी प्रेसच्या मागील बाजूस सरकारी कंत्राटदार तथा वीटभट्टी मालक अनिल अशोक कासट यांचे कार्यालय आहे. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी कासट यांचे कार्यालय बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला व दुसर्‍या दिवशी सकाळी उघडकीस आला.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

याघटनेत अज्ञात आरोपीने कार्यालयाच्या खिडकीची ग्रील उचकटून ड्रावर मधील रोख दोन लाख 60 हजार रुपयांची लांबवली तर या घरफोडीत कार्यालयाच्या दरवाजाचेदेखील नुकसान झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील हवालदार उमेश भालेराव हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

अकोला-भुसावळदरम्यान गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने पकडला अडीच लाखांचा बेवारस गांजा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा साठी 19 नोव्हेंबर पर्यंत अर्जाची मुदत

October 21, 2020

जळगाव दरोडा प्रकरणातील टोळी अटकेत ; ‘एलसीबी’ने आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या !

November 19, 2022

मुकेश सपकाळे खून प्रकरण : किरण हटकरला जन्मठेप ; पाच संशयितांची निर्दोष मुक्तता !

September 14, 2023

धरणगाव शहरात जिवाजी सेनेतर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group