TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकोला-भुसावळदरम्यान गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने पकडला अडीच लाखांचा बेवारस गांजा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ पथकाने श्वानाच्या मदतीने अकोला ते भुसावळ या दरम्यान डब्यात तपासणी करताना जनरल डब्यातून सुमारे दोन लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा बेवारस गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शेगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बेवारस बॅगेत आढळला गांजा !
अकोल्याकडून भुसावळकडे येत असलेल्या गांधीधाम एक्स्प्रेस या गाडीत आरपीएफ संजय पाटील व जितेद्र इंगळे हे वीरू डॉगसह धावत्या गाडीत शुक्रवारी तपासणी करीत होते. ही गाडी ही मलकापूर रेल्वे स्थानकाकडे निघाल्यानंतर गाडीच्या मागील बाजूला असलेल्या जनरल डब्यातील श्वान वीरूने दोन बेवारस बॅग संशयास्पद पिशव्या मिळाल्या. याप्रकरणी भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के. मीना यांना माहिती देण्यात आली.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

यांनी केली कारवाई !
उपनिरीक्षक के.आर.तरड, उपनिरीक्षक नंदलाल राम, विनोद खरमाटे, सुरेश भगत, अवधेश कुमार उपस्थित होते. गाडी भुसावळ जंक्शनवर प्लॅटफॉर्म 4 वर येताच डब्यातील सीट 22 व 25 वर ठेवलेल्या 2 बेवारस संशयास्पद पिशव्या ताब्यात घेतल्या. यात पांढर्‍या रंगाच्या पिशवीत 4 बंडल मिळाले. यावेळी नायब तहसीलदार शोभा घुले यांच्यासह अन्य अधिकार्‍यांंच्या उपस्थितीत बंडल फोडले. त्यात गांजा मिळून आला. त्या गांजाचे वजन 24 किलो 525 ग्रॅम भरले. याची बाजाराभावानुसार किंमत दोन लाख 45 हजार 250 रुपये आहे. आरपीएफ आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त बी.पी. कुशवाह यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक के.आर. तरड यांनी ही कारवाई केली. हे प्रकरण पुढील तपासासाठी शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

नाशिकच्या लाचखोर तहसीलदाराकडे आढळली पाच लाखांची रोकड व 40 तोळे सोने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला ; मंदाताई खडसेंच्या विरोधात अटक वॉरंट

October 12, 2021

विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी

September 2, 2025

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक !

December 8, 2021

पोलीस हवालदारांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती रखडली

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group