TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोलवा विठ्ठल अतिशय उत्साहात संपन्न.

vijay waghmare by vijay waghmare
July 6, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

जळगाव प्रतिनिधी – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन च्या वतीने यंदाचा १० वा अर्थात दशकपुर्ती कार्यक्रम प्रतिष्ठानाने आयोजित केला होता. परंपरेप्रमाणे अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी, व खेळ झाले. दीप प्रज्वलन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी सचिव अरविंद देशपांडे, रायसोनी महाविद्यालयाच्या संचालक डॉ. प्रीती अग्रवाल, व जेष्ट रंगकर्मी प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले आणि सुरू झाला अभंगवाणीचा प्रवास. या कार्यक्रमात खालील माऊलीने गीते सादर केलेत.
१. बासरी मेडली – संहिता जोशी
२. ⁠सुंदर ते ध्यान- नीरजा वाणी
३. ⁠तू वेडा कुंभार – आदित्य देशपांडे
४. ⁠चंद्रभागेच्या तीरी – अनुभूती शाळा
५. ⁠⁠मनी नाही भव- परी पाटील
६. ⁠देव इंद्रायणी थांबला- भूमिका चौधरी
७. ⁠कानडा राजा पंढरी चा – अनुभूती शाळा
८. ⁠नाम तुझे घेता देवा – कुणाल पारे
९. ⁠⁠बोलावा विठ्ठल – संहिता जोशी
१०. ⁠⁠⁠विठू माऊली तू- आरुह्या देशपांडे
११. ⁠तुझे नाव आले ओठी – सर्वेषा जोशी
१२. ⁠जगण्याचे देवा लाभो ऐसे- भार्गवी चौधरी
१३. ⁠ज्या सुखा करणे- आराध्य खैरनार
१४. ⁠धाव घाली आई, अता पाहते काही – काव्या पवार यानंतर काही नृत्य सादर केली गेली. त्यात प्रामुख्याने
१. टाळ बोले चिपळीला – नूपुर चांदोरकर – खटावकर दिग्दर्शित नुपुर नृत्यांगण चे विद्यार्थी – अश्वी अग्रवाल, स्वरा चौधरी, रुद्र कपोते, दुर्वा अग्रवाल, स्वाधी नवाल, लक्ष्मी भोळे, लावण्या कुलकर्णी, कनिष्का कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, ओवी धानोरकर
२. ⁠बघ उघडूनी दार – प्रभाकर संगीत कला अकादमी सादरकर्ते कलाकार स्मरणिका देवळे, अनन्या यादव, ऋतिका शिरसाळे, कल्याणी भामरे, प्रेक्षा बनवत, आरोही मोरे
३. ⁠दिव्या सोहळा पाहुनी डोळा – सानवी बुर्कुल यांनी नृत्य सादर केले. गुरुवंदना वरूण नेवे यांनी तर सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. सर्व कार्यक्रमाच्या निरुपणात सर्वात जास्त मजा आली आणि ती म्हणजे दोन छोट्या माऊलीनी निरुपण केले ते म्हणजे व्योम खटावकर व ओवी धानोरकर यांनी. तबला सांगत यज्ञेश जेऊरकर यांनी केली.तर एकूण कार्यक्रम उत्तम झाला. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी मिळाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCall Vitthal with great enthusiasm.

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुनी पेन्शन योजनेसाठी बोदवड तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा !

March 17, 2023

भुसावळ मार्गावर रोडचे रुंदीकरण नियमाप्रमाणेच करावे ; राष्ट्रवादीचे नितीन गडकरींना निवेदन !

November 15, 2021

सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने बाकी असताना वाहकाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू !

September 9, 2023

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group