TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘महाराष्ट्रातील मुसलमान तिरंगा हातात घेऊ शकत नाहीत का?’ : खा. इम्तियाज जलील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) एमआयएमच्या वतीने राज्यात तिरंगा यात्रा काढायला सुरुवात झाली आहे. सभेसाठी मैदान बुक करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर निर्बंध आणले. धमक्या देत आमचे कार्यक्रम रद्द केले, असा आरोप खासदार इम्तियाझ जलील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मुस्लीम व्यक्ती हातात तिरंगा घेऊ शकत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात जलील यांच्यासह एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची आज मुंबईत सभा होते आहे. आज सकाळीच औरंगाबादवरुन एमआयएमच्या मोर्च्याने मुंबईच्या दिशेने कूच केलं आहे. दुपारपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल. मात्र, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे. मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असे आदेश पोलिसांनी काढले आहेत. मला त्यांना सांगायचंय की, तिरंगा झेंडा आमच्या पक्षाचा झेंडा नाही तर आमच्या स्वाभिमानाचा झेंडा आहे. महाराष्ट्रातील मुसलमान हातात तिरंगा झेंडा घेऊ शकत नाही का?, हाच प्रश्न आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय”, असं जलील म्हणाले.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

ज्यावेळी राज्यात शिवसेना भाजपचं सरकार होतं, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणासाठी भांडत होते, मात्र आता तेच सत्तेत बसले आहेत. गेली अडीज वर्ष त्यांनी मुस्लिम आरक्षणावर एक चकार शब्दही काढला नाही. मला त्यांना आता विचारायचंय, तुम्ही गप्प का?, मुस्लिम समाज आणि आरक्षणाचा एवढा कळवळा होता, तर मग आता मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही”, अशा शब्दात जलील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतला. शिवसेनेचा समाचार घेताना जलील म्हणाले, “जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदानं बुक करायला जातो, तेव्हा तेव्हा तिथे शिवसेना, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन आयोजकांना धमक्या देत असतात, कार्यक्रम रद्द करायला भाग पाडत असतात, पण मला आज त्यांना सांगायचंय, की तुम्ही कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, आमचा आवाज दबणार नाही”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

आशेचा किरण ! 'या' लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर ठरतोय ९० टक्के प्रभावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप

June 10, 2022

जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे “पर्यावरण” सप्ताह साजरा

June 18, 2021

साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ ; जाणून घ्या.. कसा असेल तुमचा आठवडा

January 11, 2022

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित सात दिवसीय शिव जयंती सोहळ्यातील प्रथम दिवस उत्साहात संपन्न….!

February 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group