जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या १० लाख ८ हजार २८८ व्यक्तींची कोरोना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वाढत्या कोरोना रुग्णांचा विचार करता १८ वर्षाखालील मुलांनाही लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणासाठी सुरू असलेले प्रयत्नात...
जळगाव (प्रतिनिधी) गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या ३५ हजार ६०० (४७ टक्के) नियमित...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन, जळगाव शहर महानगरपालिका, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व सकल जैन श्री संघ जळगावच्या माध्यमातून आजपासून...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८४३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ७४० रुग्णांनी...
भुसावळ (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या एका निर्णयानुसार राज्यातील कोविडच्या प्रतिकारासाठी कार्यरत असणार्या बीएएमएस पदवीधरांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. एका अर्थाने...
जळगाव (प्रतिनिधी) कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील ८२ खाजगी हॉस्पिटल्सना ५१७ रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपासून चार लाखांचा टप्पा पार करणारी कोरोनाची आकडेवारी आज कमी आली असून गेल्या २४ तासांत देशात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech