TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोव्यात कोरोनाचे नियम धाब्यावर ! हळदी समारंभातील उपमुख्यमंत्र्यांचा डान्स व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पणजी (वृत्तसंस्था) एकीकडे देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर एका हळदी समारंभात कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुटवून भर गर्दीमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

या हळदी समारंभातील नृत्यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी तोंडावर मास्क परिधान केलेले नाही तसेच सोशल डिस्टेंसिंगचे नियम धुडकावून नृत्य चालू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. विरोधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना एकीकडे रुग्णांना उपचारासाठी सरकारकडे खाटा नाहीत तसेच अन्य कोणत्याही सुविधा हे सरकार देऊ शकलेले नाही तर दुसरीकडे खुद्द उपमुख्यमंत्री पार्ट्यांमध्ये दंग आहेत. महामारीचे कोणतेही भान न ठेवता गर्दीत नृत्यामध्ये आजगांवकर हे दंग आहेत, अशी टीका केली आहे.

READ ALSO

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

दरम्यान, उपमुख्यमंत्री आजगांवकर म्हणाले की, माझ्या पुतणीचे लग्न आज रविवारी आहे. त्यानिमित्त हळदी समारंभ काल शनिवारी होता त्यात केवळ आमचे कुटुंबीय सहभागी झाले होते. इतर कोणाला आम्ही बोलावले नव्हते. कुटुंबातील मोजक्याच सदस्यांबरोबर हळदी समारंभासाठी नृत्य करण्यात काही हरकत आहे, असे मला वाटत नाही. शिवाय आज लग्नसमारंभालाही आम्ही ७० पेक्षा अधिक लोकांना बोलावलेले नाही. कोविडची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच आम्ही हा विवाह समारंभ करीत आहोत. लोकांनीही मार्गदर्शक तत्वे पाळायला हवीत.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
Next Post

कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या भारताला मदत करा : ग्रेटा थनबर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवारांसोबत भाजपचे कोण लोक होते? : शिवसेना

June 8, 2021

व्यावसायिकासह पेटीएम कंपनीची १ कोटी ८७ लाखांची फसवणूक ; चाळीसगावला पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 20, 2023

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026

दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केला महिलेचा मोबाईल

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group