गुन्हे

एलसीबी निरीक्षक बकाले यांची मध्यरात्री मुख्यालयी तडकाफडकी बदली !

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री ११ वाजता नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली...

पाचोरा हादरलं : गतिमंद तरुणी अत्याचारातून अडीच महिन्यांची गर्भवती ; एकाविरुद्ध ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एक गतिमंद तरुणी अत्याचारातून अडीच महिन्यांची गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या...

भानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील भानखेडा येथिल भारती योगेश उगले (वय २४) हिने ओढणीने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडलीय....

जिल्हाधिकाऱ्यांना महिलांचे साकडे ; तोंडापूर प्रकरणी कडक कारवाईची मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका आदिवासी महिलेसोबत अत्याचार झाल्याचा आरोप करत महिलांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कडक...

बोदवड : शेलवड ग्राम पंचायत अपहार प्रकरणी माजी प्रभारी सरपंचला अटक !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील शेलवड ग्राम पंचायत मध्ये १४व्या आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत वेळोवेळी अपहार केल्याच्या आरोपाखाली माजी प्रभारी...

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला !

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आज वाढ करण्यात आली...

धक्कादायक : सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; ४२ दिवसापासून पित्याने मृतदेह पुरला मिठाच्या खड्ड्यात !

नंदुरबार (प्रतिनिधी) सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून झाला. परंतू पोलिसांनी दखल न घेतली नाही. पिडीत मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिचा...

गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत ; यावल पोलिसांची कारवाई !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव - यावल रस्त्यावर एका २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल...

धक्कादायक : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पिडिता सात महिन्याची गर्भवती !

नशिराबाद (प्रतिनिधी) एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी संबध ठेवत ७ महिन्याची गरोदर केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात एका...

सुरक्षारक्षकाला धमकी देणाऱ्या चिंग्याची नाशिकला रवानगी

जळगाव (प्रतिनिधी) : वैद्यकीय उपचारासाठी गेल्यानंतर मद्यप्राशन करून कारागृहात रक्षकाला खून करण्याची धमकी देणाऱ्या चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या याची नाशिक...

Page 482 of 844 1 … 481 482 483 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!