TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा हादरलं : गतिमंद तरुणी अत्याचारातून अडीच महिन्यांची गर्भवती ; एकाविरुद्ध ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एक गतिमंद तरुणी अत्याचारातून अडीच महिन्यांची गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधम आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील एका खेडेगावात मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतीमंद तरूणीवर गावातच राहणाऱ्या ज्योतीराम पांडूरंग पाटील (वय-२५) हा मागील चार ते पाच महिन्यांपासून मध्यरात्री पिडीतेची आई झोपलेली असतांना तिच्यावर अत्याचाराचा करत होता. दोन महिन्यापूर्वी पिडीतेच्या नातेवाईकांनी ज्योतीराम पाटील यला दुष्कृत्य करतांना रंगेहात पकडले होते. याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर पो एकेदिवशी पिडीत तरुणी व तिची आई या दोघेजण आजारी पडल्या होत्या. त्यानंतर दोघांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पिडीत मुलगी ही अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

यासंदर्भात पिडीत तरुणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचासमोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याला पिडीतेसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतू त्याने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे अखेर पिडीत मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजनराव-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक भरत काकडे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १४ सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांमध्ये आज शिवसेना शाखा उदघाट्न

September 26, 2021

नेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

January 23, 2022

आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं ; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

May 14, 2022

देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच ; २४ तासांत तब्बल ३,५२,९९१ कोरोनाबाधितांची नोंद

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group