गुन्हे

धरणगाव पोलिसांनी खाक्या दाखवताच चोरट्यांनी काढून दिल्या चार मोटार सायकली !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह परिसरातून मागील काही दिवसापूर्वी मोटार सायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. याच दरम्यान, रात्री गस्तीवर असणाऱ्या पथकाने...

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; तीन आरोपींना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरातील मालवणी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे....

बीएचआर अपहार : काय सांगता…१०२ वर्षाच्या आजोबांनी जळगाव न्यायालयात आज नोंदवली साक्ष !

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणात आज जळगावात न्यायालयात आज १०२ वर्ष वय असलेल्या एका ठेवीदाराने साक्ष नोंदवली....

अख्खं कुटुंबच संपवलं ; पत्नी व मुलाची हत्या करून पतीची आत्महत्या !

नागपूर (वृत्तसंस्था) कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी व मुलांची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून (Suicide) आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी...

सोलापूरातील अनेकांना करोडोंचा गंडा ; जाणून घ्या…’फटे स्कॅम’ नेमका आहे तरी काय?

सोलापूर (वृत्तसंस्था) सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे 'विशाल फटे'. त्याला कारणही तसंच आहे. शेअर...

MP NCB पथकाने ताब्यात घेतलेला विजय मोहिते सराईत गांजा तस्कर !

धरणगाव (प्रतिनिधी) मध्य प्रदेश एनसीबीने (mp narcotics control bureau) मध्यरात्री धरणगावातून ताब्यात घेतलेल्या विजय किसन मोहिते हा सराईत गांजा तस्कर...

धक्कादायक : …म्हणून साखरपूडा झाल्यानंतर वडिलांनी केली मुलाची हत्या !

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. साखरपुडा झाल्यानंतरही मुलगा गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करत असल्याच्या रागातून...

‘बाबा, आता माझ्यामुळे तुम्हाला झुकावं लागणार नाही’ ; ६ पानी सुसाइड नोट लिहून विवाहितेची आत्महत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अजमेरमध्ये पतीचे विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) असल्याचं कळाल्यामुळे महिलेला जबर धक्का बसला होता. त्यात सासरची मंडळींही तिला...

लाचेची मागणी : रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक !

रावेर (प्रतिनिधी) शासकीय कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला एसीबीने अटक केली आहे....

कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची विष पिऊन आत्‍महत्‍या

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विटनेर येथील शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून विष पिऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात...

Page 614 of 819 1 613 614 615 819

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!