गुन्हे

खळबळजनक : लग्नात आलेल्या एकाचे साडेसहा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास !

चाळीसगाव (प्रतिनिधी) लग्नासाठी आलेल्या एकाचे साडे सहा लाखाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथे घडली....

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायलयीन कोठडीत रवानगी !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Jalgaon Bhr Scam) मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक (Liqidator bhr) जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) आज न्यायालयात...

आता ओमायक्रॉनच्या नावाखाली फसवणूक ; सायबर गुन्ह्यांबाबत गृह मंत्रालयाने जारी केली गाईडलाईन

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Fraud Cases) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, आता यात कोरोनाच्या ओमायक्रॉन...

दुर्देवी ! लग्नाला अवघे आठच दिवस अन् तरुणाचा अपघाती मृत्यू

सावदा (प्रतिनिधी) वधूच्या अंगावरील हळदीचा रंग व हातावरील मेहंदी जशीच्यातशी असताना तिच्या कपाळावरील कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. अवघ्या आठ...

धक्कादायक : वाघरे जंगलात तरूण कारसह जळून खाक

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघरे (पारोळा) येथील जंगलात एका कारने अचानक पेट घेतला. घटनेत एका २५ वर्षीय तरुणाचा कारमध्येच जळून मृत्यू...

झटपट श्रीमंतीसाठी निवडला भलताच मार्ग ; पोलिसही चक्रावले !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद (Aurangabad) मधील इंजिनिअरने (Engineer) झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला आणि त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंजिनिअरसोबतच...

भुसावळातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा ; चारित्र्याच्या संशयाने पतीनेच केली हत्या

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ येथील सुचिता शुभम बारसे (वय २५) या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासात झाला आहे. कौटुंबिक वादातून...

पीकअप गाडी उसाच्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

औरंगाबाद (वृत्तसंस्था) सिल्लोड तालुक्यातील (Road Aaccident at Sillod) भराडी महामार्गावर पीकअप गाडी उसाच्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या...

कालीचरणला अखेर अटक ; रायपूर पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना (Kalicharan On Mahatma Gandhi) अखेर अटक करण्यात आली आहे....

जळगाव व्हेंटीलेटर घोटाळा : जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रारदाराने दिली सविस्तर फिर्याद !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालय येथे व्हेंटीलेटर खरेदीत गैरव्यवहार करून संशयितांनी संगणमत करून शासनाची फसवणुक केली व त्यातील पुरावा नष्ट...

Page 652 of 845 1 … 651 652 653 … 845

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!