TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता ओमायक्रॉनच्या नावाखाली फसवणूक ; सायबर गुन्ह्यांबाबत गृह मंत्रालयाने जारी केली गाईडलाईन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2022
in आरोग्य, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Fraud Cases) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, आता यात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली आहे. या प्रकरणांमध्ये, गृह मंत्रालयाने (MHA) सायबर गुन्ह्यांबाबत एक गाईडलाईन जारी केला आहे.

ओमायक्रॉन प्रकाराबाबत सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गृह मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाने एक सूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आरोग्य संकटावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सायबर सुरक्षेत दुर्लक्ष केले जात आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी सायबर गुन्हेगार नेहमीच नवनवीन मार्ग वापरत असतात. आजकाल ओमायक्रॉन प्रकाराबाबत सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता सायबर गुन्हेगार भोळ्या लोकांना फसवण्यासाठी विविध डावपेच अवलंबत आहेत.

ओमायक्रॉनची आरटीपीसीआर चाचणीशी संबंधित ईमेल पाठवतात

गृह मंत्रालयाने पुढे माहिती दिली की, ओमायक्रॉनची आरटीपीसीआर चाचणीशी संबंधित ईमेल पाठवतात. यामध्ये लोकांचा डेटा चोरणाऱ्या लिंक्स आणि फाइल्स आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारी आणि खाजगी आरोग्य सेवांच्या नावाचा वापर करून जनतेची फसवणूक केली जात आहे. RT-PCR चाचणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून, लोकांना ठगांनी तयार केलेल्या बनावट वेबसाइटवर नेले जाते, जी सरकारी/खासगी आरोग्य सेवांच्या वेबसाइटसारखीच आहे.

सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील मिळवतात

सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील मिळवतात आणि लोकांची फसवणूक करतात. वेबसाइट खरी आहे की बनावट हे जाणून घेण्यासाठी सरकारने लोकांना डोमेन नाव आणि URL तपासण्याचा सल्ला दिला आहे. अशा कोणत्याही घटनेची cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

काय सांगता...आता दरमहा मिळेल ४५ हजार रुपये पेन्शन ; जाणून घ्या.. NPS स्कीमबाबत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावेध पोर्टलवर हवामानाची माहिती उपलब्ध

September 22, 2021

केळीच्या बागेत ओढून नेत महिलेवर अत्याचार; फोटोही केले व्हायरल

August 26, 2024

चोपड्यात सकल मराठा समाजाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन !

October 28, 2023

मराठी प्रतिष्ठान आणि जळगाव जनता बँकेचा संयुक्त उपक्रम ! (व्हिडीओ)

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group