TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का ; कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांच्या विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. परंतु उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. योगी सरकारचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे दिला आहे. त्याचसोबतच त्यांनी भाजपा पक्षातून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.

योगी सरकारचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मौर्य यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवला आहे. सध्याचे सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि छोटे व्यापारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मौर्य यांनी केला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते थेट समाजवादी पक्षात गेले. अखिलेश यादव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. फोटोही सोशल मीडियावरून शेअर केला

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

मौर्य यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कामगार आणि रोजगार आणि समन्वय मंत्री या नात्याने प्रतिकूल परिस्थितीत आणि विचारसरणीत राहूनही त्यांनी जबाबदारी अत्यंत तन्मयतेने पार पाडली, परंतु दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या अत्यंत दुर्लक्षित वृत्तीमुळे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे. असे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

घरबसल्या १० मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card ; जाणून घ्या.. प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 28, 2024

आजच्या काळात रोजगाराभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रमच उपयुक्त : प्रा. एम.बी.पाटील !

February 29, 2024

पाचोरा तालुका हादरला : मायलेकाने केला पित्याचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

July 23, 2024

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

June 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group