गुन्हे

खाजगी पंटरच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने स्वीकारली तीन लाखांची लाच ; दोघेही ताब्यात !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना आज छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन...

गंगाधरच निघाला शक्तिमान ; मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवाराने चक्क स्वतःच्या घरावरच केला गोळीबार !

जळगाव(प्रतिनिधी) जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना १८...

कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत १४ वर्षीय मुलीवर बलात्कार !

चाळीसगाव (प्रतिनिधी) कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत मागील दिड महिन्यापासून १४ वर्षीय मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस...

आरोग्य विम्यासाठी जळगावच्या डॉक्टरच्या बनावट सहीचा अहवाल ; छत्रपती संभाजी नगरच्या लॅब चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथील लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी आलेल्या रुणाच्या रिपोर्टवर जळगावच्या डॉक्टरांची बनावट सही तसेच त्यांनी केलेल्या नोंदणी क्रमांकाचा गैरवापर...

वाळू माफियांची महसूलच्या पथकासोबत दादागिरी ; सात जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आव्हाणी येथे सोनवद विभागाचे महसूल मंडळ अधिकारी लक्ष्मण बाविस्कर हे आपल्या पथकासह नेहमीप्रमाणे वाळू चोरी रोखण्यासंदर्भात कर्तव्यावर...

जळगाव : विना परवानगी बॅनर लावणाऱ्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) शहरात विना परवानगी बॅनर लावणाऱ्या सहा जणांविरुध्द महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून ६८ बॅनर काढून जप्त करण्यात...

वेले येथील युवकाचा अमेरिकेत हृदयविकाराने मृत्यू !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेले येथील रहिवासी असलेला व पुण्यातील सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे खासगी कंपनीत कामाला असलेला ३७ वर्षीय...

ट्रॉलीखाली लागलेला जॅक निसटल्याने मॅकेनिकल तरुणाचा दबून मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे सोमनाथ गोरख कोळी (वय २०, रा. भातखेडा,...

जळगाव महापालिकेच्या पाईपलाईन चोरीत सुनील महाजन यांचे नाव समोर आल्याने खळबळ !

जळगाव प्रतिनिधी - शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली...

फसवणूक केल्या प्रकरणी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध अखेर रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) सीएसआर फंड प्राप्त करून शेततळ्याचे कामे मिळवून देतो असा बनाव करून अजय भागवत बढे यांची ४५ रुपयात फसवणूक...

Page 76 of 811 1 75 76 77 811

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!