TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाजगी पंटरच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने स्वीकारली तीन लाखांची लाच ; दोघेही ताब्यात !

वाहन निरीक्षकाच्या बदलीच्या मोबदल्यात मागितली होती लाच!

vijay waghmare by vijay waghmare
December 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना आज छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन लाखाची लाच पंटर करवी स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे आरटीओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याला नवापूर चेकपोस्टवर बदली करण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी खाजगी पंटर भिकन मुकुंद भावे मार्फत मागितली होती.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबीच्या पथका सोबत संपर्क साधला. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

त्यानुसार आज दुपारी साडेतीन वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजी नगरच्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. खाजगी इसम भिकन भावे यांनी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती देखील एसीबीच्या पथकाने दिली.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे एसीबीचे डीवायएसपी सुरेश नाईकनवरे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे येथील घरांची झाडाझडती देखील एसीबी चे पथक घेत असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे 'रक्तदान शिबीर' ; एकूण ५० पिशव्यांचे रक्त संकलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नानंतर पत्नीला डॉक्टरकडे नेताच झाला धक्कादायक खुलासा ; ऐकून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल !

March 3, 2022

विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

November 17, 2021

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मनसेचे आपत्कालीन व्यवस्थापन पथक !

February 9, 2023

दिल्लीत कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारचे चार रुग्णांमध्ये आढळली लक्षणे

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group