धरणगाव

भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

धरणगाव (प्रतिनिधी) येथील भूमी अभिलेख कार्यालय धरणगाव तालुका मिळून एकूण 89 गाव आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून लिपिक कर्मचारी आठ असून...

योगेश महाजन यांची उपनगराध्यक्ष पदी निवड

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने एरंडोल काँग्रेस पक्षाचे नगरसेवक योगेश महाजन यांची उपनगराध्यक्ष पदी निवड...

धक्कादायक : शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरून दुचाकी चोरीला !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्यामुळे धरणगावात खळबळ उडाली आहे. भर वस्तीतून दुचाकी...

 पी.आर.हायस्कूलतर्फे माजी गुणवंत विद्यार्थी डॉ. सिद्धांत डहाळे यांचा सत्कार

  धरणगाव प्रतिनिधी । ज्ञानवंतांची आणि गुणवंतांची परंपरा असलेल्या धरणगावच्या शतकोत्तरी पी. आर.हायस्कूल शाळेने असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. या शाळेचे...

धरणगावातील आठवडे बाजार सुरु करा ; भाजपा नगरसेवकांची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे बंद करण्यात आलेला गुरुवारी भरणारा आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी...

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अंतर्गत चेस शिक्षकांचा सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथे रिजनल अकॅडमी आथॉरिटी इंग्लिश एक्सपर्टीज, औरंगाबाद याच्या वतीने माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात २०१७ ते २०२० या...

डॉ. सिद्धांत मिलिंद डहाळे यांचा संजय सावंत यांच्याहस्ते सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील आज जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते डॉ.सिद्धांत मिलिंद डहाळे यांनी नुकत्याच झालेल्या नीट...

हाथरस बलात्कार प्रकरण : धरणगाव राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अमानुष घटनेच्या जाहीर निषेर्धात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (दि.७) रोजी तहसिलदार यांना...

धरणगावात नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्ण

धरणगाव (प्रतिनिधी) आज प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहराचा एकुण आकडा २०६८ इतका झाला...

धरणगाव तालुक्यात २४ ऐवजी फक्त ४ कृषी सहाय्यक कार्यरत

धरणगाव (वृत्तसंस्था) येथील तालुक्यात ८९ गावांचा समावेश असून ४२ हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रफळ असून त्यासाठी केवळ ४ कृषी सहाय्यक असल्याने...

Page 277 of 285 1 276 277 278 285

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!