TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तहसीलदारांना वाळूमाफियांनी मध्यरात्री घेरले ; धक्काबुक्कीचाही प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) वाळूमाफियांनी धरणगाव तहसीलदारांची गाडीला घेरत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री चैताली जिनिंगजवळ घडली आहे.

 

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

यासंदर्भात तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गारखेडा शिवारातील चैताली जिनिंग जवळ रेतीने भरलेला डंपर धरणगाव दिशेने होता. सदर डंपर पकडण्यासाठी मी व खासगी चालक असलम पटेल यांनी गाडी वळवली. परंतू याच वेळी आरोपी महेंद्र मच्छिंद्र पाटील व त्यांचे चार साथीदार हे (एम.एच-२० इजे ९५७०) या क्रमांकाच्या गाडीतून आमचा पाठलाग करताना दिसून आले. सदर गाडी आम्हाला साईड देत नसल्यामुळे वाळूने भरलेला डंपर पळून गेला. त्यानंतर सदर वाहनातील आरोपी महेंद्र मच्छिंद्र पाटील व त्याचे चार साथीदार (रा.बांभोरी प्र.चा) यांनी पी.आर. कॉलेजपर्यंत आमचा पाठलाग केला. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास डंपर रिकामे झाल्यानंतर चैताली जिनिंग जवळ थांबून होते. त्यामुळे आम्ही सदर डंपर चालकाला विचारणा केली असता, तो सरळ अरेरावीवर आला व डंपर मधून खाली उतरत माझ्याशी हुज्जत सुरू करत म्हणाला की, तुम्ही वारंवार आमच्या गाड्या पकडतात. तुमचे खूप झाले आता दाखवतो, असे म्हणत माझ्या खाजगी वाहनाला सदर पाच ते सहा जणांनी साधारण दीड वाजेच्या सुमारास घेरले. तर मच्छिंद्र पाटील याने मला धमकावत बोलला की, तुम्हाला आता दाखवतो म्हणत गाडीच्या काचेतून हात घातला व माझ्या हाताला धक्का दिला. तसेच माझी कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू लगेचच कच बंद केला. त्यानंतर तो पुन्हा म्हणाला की, तुम्ही काच खाली करा मग दाखवतो, असे बोलून मला धक्काबुक्की करण्याचा मनसुब्याने गाडी जवळ उभे राहिला, असे श्री.देवरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महेंद्र पाटील व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की करण्याच्या इराद्याने ासकीय अधिकार्‍यावर धावून जाणे आदी आरोपाखाली भादवि कलम ३५३ अन्वये तसेच महाराष्ट्र महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) ४८ (८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

मतभेद मिटता-मिटता पुन्हा उफाळले; राज्यपाल नियुक्त १२ जागांचे प्रस्ताव लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाणार प्रकल्प : जमीन खरेदी-विक्रींच्या व्यवहारांची चौकशी करून महिन्याभरात कृती अहवाल द्या : नाना पटोले

October 15, 2020

आडगाव येथे हुतात्मादिनी ध्वजारोहण

August 19, 2021

DJ वर मित्रांसोबत डान्स करताना नवरदेवाला आला हृदयविकाराचा झटका ; आनंदाचा क्षण बदलला दुःखात

May 6, 2022

बंद दालमिलमधून एक लाख १० हजारांची चोरी ; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

February 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group