जळगाव (प्रतिनिधी) मांजाची चक्री देण्याचा बहाण्याने एका ९ वर्षीय बालकासोबत अनैसर्गीक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय. या...
धरणगाव (प्रतिनिधी) परप्रांतीयांच्या टोळक्याने एका तरुणाचा खून केल्यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. संबंधित जिनिंग मालकाने किंवा ठेकेदाराने पोलिसांकडे...
चाळीसगाव (प्रतिनिधी) नव्या वर्षाचे स्वागत धुंदीत नाही तर शुद्धीत करा... द... दारूचा नाही तर द... दुधाचा शेती अर्थव्यवस्थेला चालना द्या......
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातून जामनेर तालुक्यात जाणारा राज्य महामार्ग ४६ चे जामठी ते बेटावद मार्गे फरदापुर भागाचे रस्त्याचे रुंदीकरण काम...
रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वडगाव शिवारात तीन शेतकऱ्यांचे तब्बल साडेचार हजार केळी खोड कापून फेकल्याने १० लाखांचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार...
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भोले महाकाल फाउंडेशन व बोदवड परिसरातील शेतकरी...
भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील नंदन कॉलनीमधील रहिवासी तथा माजी नगरसेवक सरला झोपे यांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लंपास केल्याची घटना...
भुसावळ (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी ६० वर्षीय संशयित आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे....
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये 'थर्टी फर्स्ट'च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत जळगाव रोडवरील संताजी तेलघाना ते रेल्वे रूट दरम्यान आज एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान,ओळख...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech