जळगाव

माझे लग्न आहे, तुमची अंगठी सोनाराला दाखवून आणतो म्हणत एकाला गंडवले !

पारोळा (प्रतिनिधी) माझे लग्न आहे, मला तुमच्या बोटातील अंगठी सारखी अंगठी बनवायची असं सांगून २१ हजारांची सोन्याची अंगठी घेऊन एकाला...

खळबळजनक : मुलाला मारण्याची धमकी देत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार !

पाचोरा (प्रतिनिधी) मुलाला मारण्याची धमकी देत तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेला...

जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे मिलींद दिक्षीत यांच्या हस्ते उद्घाटन !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले....

सर्वाधिक विकासनिधी खर्च करण्यात खासदार उन्मेष पाटील यांचा राज्यात अव्वल क्रमांक !

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील खासदारांना (Maharashtra Member of Parliament) जो विकासनिधी मिळाला आहे, त्यापैकी केवळ 45.38 टक्के निधिच आतापर्यंत खर्च करण्यात...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याबाबतची मोहीम सुरु

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम सुरू...

काम आटोपून घरी जाताना अपघात ; अवजड वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही जण जागीच ठार झाल्याची घटना (Accident) घडली...

शामखेडे येथील युवकास विनयभंग प्रकरणी 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ; इतर कलमातही 2 वर्षाची शिक्षा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शामखेडे येथील योगेश पांडुरंग सातपुते यास विनयभंग प्रकरणी आज धरणगाव न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत...

राज ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल करावा ; धरणगाव मनसेची निवेदनाव्दारे मागणी

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचेबाबत सोशल मिडीयावर काही अपप्रवृत्तीनी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी धरणगाव तालुका मनसेतर्फे...

बापरे ! शौचालय योजनेत दीड कोटींचा भ्रष्टाचार ; रावेर पोलिसात दोन समन्वयकांविरुद्ध गुन्हा

रावेर (प्रतिनिधी) रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशनंतर्गत गरीबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना अदा न...

अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच : महावितरणचे स्पष्टीकरण

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे हे बिल नियमानुसार...

Page 940 of 1681 1 939 940 941 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!