जिल्हा प्रशासन

धरणगाव येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनमध्ये धरणगाव पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थित...

धरणगाव उड्डाण पुलाजवळ जीवघेणा खड्डा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाण पुलाजवळ मोठा खड्डा निर्माण झाला असून, त्यात भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे. या खड्ड्यामुळे शाळेत जाणाऱ्या...

भुसावळ झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील अल्पसंख्याक विभागातील रहिवाशांनी मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. गेल्या चार वर्षांपासून...

खान्देशसाठी आनंदाची बातमी: धरणगाव रेल्वे स्टेशनला ३ नवीन गाड्यांचे थांबे मंजूर

धरणगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वाशिम, हिंगोली, नांदेड...

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर टवाळखोरांनी छेडछाड केली...

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी " बांधा वापरा हस्तांतरित करा " या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत...

चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा !

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान व गौरव सोहळ्याचे...

शहरातील ४ हजार ५०० मालमत्ताधारकांना कोर्टातर्फे नोटीस !

जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेकडून वारंवार थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे मात्र, तरीही शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडून थकबाकी भरण्यात येत नाही, त्यामुळे...

पुढील आर्थिक वर्षात डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) 2024-25 करीता शासनाने 607 कोटी नियतव्यय मंजूर केला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आग्रहास्तव...

पिंप्री येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल कामांची ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी केली पाहणी !

पिंप्री खु. (संतोष पांडे) : येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पिंप्री खुर्द...

Page 2 of 85 1 2 3 85

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!