जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला आहे. तर देशातील काही राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात...
चाळीसगाव (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला जिवेठार मारणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशी...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या ५७१ पर्यत खाली...
भुसावळ (प्रतिनिधी) येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुलीपासून पिंपरूड फाटापर्यंतच्या रस्त्यावरील डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी...
जळगाव (प्रतिनिधी) विदर्भातील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चर्चेनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपर्यंत होता. परंतु...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अवैध वाळू वाहतुक सर्रासपणे सुरू असल्याची तक्रार तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे देण्यास गेलेल्या तक्रारदारास पोलिसांत जमा...
जळगाव (प्रतिनिधी) नुकतीच जळगावच्या तहसीलदार पदावरून नंदुरबार येथील सरदार प्रकल्पातील उपसचिव पदावर बदली झालेल्या वैशाली हिंगे यांनी आता बदलीच्या विरोधात...
जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या धोरणाविरुद्ध कामे एकत्रित करून काही विशिष्ट बड्या ठेकेदारांना मदत करण्यासाठी व आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी अलीकडेच संदर्भीय सूचना...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 23 ऑक्टोबर, 2020 च्या परिपत्रकानुसार यापूर्वी नमूद तरतुदी शिथिल करण्यात आला...
जळगाव (प्रतिनिधी) कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी त्यांना विविध विविध कामांसाठी मंजूर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech